✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सचिनची आरती!

म
मेघवेडा यांनी
Fri, 03/05/2010 - 02:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3378 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

आवडली

राजेश घासकडवी
Fri, 03/05/2010 - 04:35 नवीन
तुम्ही म्हटल्याप्रमाणे पहिली आरती एका युद्धाची आहे तर दुसरी योद्ध्याच्या वर्णनाची आहे. मला तुमची आरती त्यामुळे जास्त आवडली. शिवाय पहिलीत उगाच शब्द टाकले आहेत - ते चालीवर गायचे म्हणजे वाइड बॉलसारखे तालाच्या बाहेर जातात. तुमची छान गुड लेंग्थ, ऑफ स्टंपच्या थोडी बाहेरची लाईन पडलेली आहे. मर्त्य मानवाची भक्ती करण्याबाबत बचावात्मक फॉरवर्ड डिफेन्सिव्ह खेळी मात्र आवडली नाही. सरळ क्रीजच्या बाहेर येऊन षटकार मारावा. काही अनुष्काची, मधुबालाची भक्ती करतात काही सचिनची. अशी भक्तीस्थानं नसणारे लोक बाराव्या खेळाडूप्रमाणे मैदानाबाहेर जगतात असं वाटतं. जाता जाता - 'धावा' वर श्लेष इथे शोभून दिसेल असं वाटतं. राजेश
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मेघवेडा
Fri, 03/05/2010 - 18:51 नवीन
धन्यवाद राजेशजी.. मर्त्य मानवाची भक्ती करण्याबाबत बचावात्मक फॉरवर्ड डिफेन्सिव्ह खेळी मात्र आवडली नाही. उगाच या विषयाने निरर्थक चर्चेला तोंड फुटू नये असं मला वाटलं. अशा चर्चांचा चावून चावून चोथा झालय अगदी. मला आलेल्या ढकलपत्रात ही आरती वाचली आणि काहीतरी चुकतंय असं वाटल्याने उस्फूर्तपणे मी ही आरती लिहिली. म्हणून म्हटलं भावना समजून घ्या. या रचनेकडे एक सर्वसामान्य रचना म्हणून बघा. बाकी सचिनच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही नेहमीच षटकार मारतो.. नाहीतर इतक्या उस्फूर्तपणे ही आरती लिहिली गेली नसती! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मस्त

प्रभो
Fri, 03/05/2010 - 05:53 नवीन
मस्त रे --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

झकास

Manish Mohile
Fri, 03/05/2010 - 10:16 नवीन
छान आरती. तुमच्या मुद्द्यात तथ्य आहे. जालावर फिरणारी आरती ही सचिनच्या २०० धावान्च्या खेळीवरच केन्द्रीत झालेली आहे. तुमची आरती मात्र केवळ दोनच कडव्यान्मध्ये सचिन तेन्डुल्करच्या कारकीर्दीचा आढावा घेते (धावान्चा, शतकान्चा विक्रमादित्य) आणि सचिनने अब्जावधी लोकान्च्या वर जी मोहेनी घातलेली आहे त्याची पण जाणीव करून देते. ( अब्जो हृदयांचा राजा तू नित्य, दु:खे विसरूनि तुजला पाहती जन, आनंदाला येई त्यांच्या उधाण). त्याच बरोबर आजच्या काळातला हा कदाचित एकमेव क्रिकेट खेळाडू जो फक्त क्रिकेटवरच पूर्ण लक्ष केन्द्रीत केलेला दिसतो. रॅम्प वॉक, नट्यान्बरोबर लफडी या एक्सट्रा करीक्युलर अ‍ॅक्टीवीटिज मध्ये दिसत नाही. आज सतत वीस वर्षे प्रचन्ण्ड अपेक्षान्चे ओझे लीलया वागवत आन्तरराष्ट्रीय पातळीवरचे क्रिकेट खेळणारा एकमेव महान खेळाडू. As someone has rightly said, "If cricket is religion, Sachin is God.". पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक अभिनन्दन छान समर्पक आरती लिहील्याबद्दल.
  • Log in or register to post comments

मस्त आरती!

विसोबा खेचर
Sat, 03/06/2010 - 00:03 नवीन
मस्त आरती! :) (किरमाणी प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

तुम्ही रचलेली आरती आधीच्या आरतीपेक्षा जास्त चांगली आहे

सायबा
Sat, 03/06/2010 - 08:52 नवीन
मेघवेडा-भाऊ, तुम्ही लिहिलेली आरती मस्त आहे व तिची रचना सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालणार्‍या आरतीपेक्षा जास्त चांगली आहे. क्रिकेटविक्रमाखेरीजचे सचिनचे गुण टाकून आणखी कडवी रचावीत ही विनंती. सायबा
  • Log in or register to post comments

सचीन श्रेष्ठ आहे हे निर्विवाद सत्य आहे.

वेताळ
Sat, 03/06/2010 - 10:18 नवीन
पण त्याची आरती रचने,पुजा करणे म्हणजे रमेश बागणेनी राहुल गांधीचे जोडे उचलण्यासारखे हिणकस आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

>>पण त्याची

II विकास II
Sat, 03/06/2010 - 10:31 नवीन
>>पण त्याची आरती रचने,पुजा करणे म्हणजे रमेश बागणेनी राहुल गांधीचे जोडे उचलण्यासारखे हिणकस आहे. तद्दन मुर्खपणा आहे. इतक्या सहजसहजी देव होता येथे हे पाहुन अंमळ मौज वाटली. ---- २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

ही कविता कौस्तुभ सोमण ची आहे.

अमोल खरे
Sat, 03/06/2010 - 10:21 नवीन
कौस्तुभ सोमण म्हणुन कोणीतरी आहे. त्याचा ब्लॉग आहे... त्याने ही कविता केलेय. त्याची लिंक खालीलप्रमाणे. http://kaustyachablog.blogspot.com/2010/02/blog-post.html
  • Log in or register to post comments

मस्त आरती!

टारझन
Sat, 03/06/2010 - 11:07 नवीन
मस्त आरती! :) (किरणमोरे प्रेमी) टार्‍या.
  • Log in or register to post comments

माकडउड्या

मेघवेडा
Sat, 03/06/2010 - 18:51 नवीन
माकडउड्या आठवतात का? -- (मियांदाद प्रेमी) मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मस्त आरती

चिरोटा
Sat, 03/06/2010 - 20:22 नवीन
मस्त आरती! (हॉकी प्रेमी) भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

१४७ चेंडू खेळपट्टीवरी उभा!

नंदू
Sun, 03/07/2010 - 07:58 नवीन
त्या ढकलपत्रातील आरतीचा जनक http://72.78.249.125/esakal/20100301/5176533400099723434.htm
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा