मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो................एवढंच
लेखनप्रकार
तात्या , माझा लेख वैयक्तिक टीका करत असेल तर कृपया फक्त त्यांचे नाव काढून टाकले असते तर बरे झाले असते, मी नेहमी माझ्या स्टाइल ने लिहितो. कधी कुणाचे अंधानुकरण करत नाही माझ्या लेखांवर माझे नाव घेऊन टीका करणार्यांवर तुम्ही काय कारवाई कराल ते मला जाणून घ्यायचे आहे असो मला माहित नव्हते कि मिपा वर नवीन व जुन्या खाते धारकांवर भेद-भाव केला जातो. आपले जाल म्हणून आपणास तटस्थ मानत आलो.
घोर निराशा झाली
या पुढे असली वादंगीत सदरे मिपावर आढळणार नाहीत याची खात्री बाळगावी.
मंगेश पावसकर
वाचने
2430
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
या पुढे
हे पाहा
मंगेश दादा
'वादंगीत'
पावसकर