माय मराठी
महाराष्ट्राने दुसर्यांसाठी दार कायम उघडून दिली
उपद्रवी लोण्ध्यानी मराठी मातीच बिघडून गेली
धोतर लेन्ग्याची लाज वाटते आज मराठी माणसाला
बर्गर चाच वास येतोय मराठमोळ्या कणसाला
मराठी मातीतच खेळायचं असं म्हणत बसलो
इथच सांगतो मित्रानो आपलं गणित फसलं
अटके पार लावलेला झेंडा जरा आठवा
टाच मारून याच मातीतून मराठी, गल्ली गल्लीत पोचवा
शिवाजी राजे भोसले (चित्रपट) पाहून ३ तास का होईना मन पेटलं
मराठी माणूस जागा झाल्याच क्षणभर तरी वाटलं
कल्चर बदललं ,लावणी संपली ,पोवाद्याचाही पॉप झाला
मराठीच्या मर्म वरती परसंस्कृतीचा आघात झाला
द्या पुन्हा गर्जना SS , तोच मर्द मराठी ललकार
दरी खोर्याच्या महाभूमिचे स्वप्नं करू साकार
लेखनविषय:
याद्या
3344
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
अहाहा... सुंदर... :)
प्राध्यापकांना प्रश्न
प्रयत्न करीन.
In reply to प्राध्यापकांना प्रश्न by राजेश घासकडवी
डॉ. सर ,