Skip to main content

शब्द नाहीत!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 04/04/2008 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेसफूल? अमेझिंग? सुरेख? सुंदर? गोड? त्या निळी छत्रीवाल्याच्या चित्रकलेकरता माझ्याकडे तरी शब्द नाहीत!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7049
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अशीच अमुची मुलगी असती, आम्हीही धन्य झालो असतो, वदले सर्व पती......

निरागस.... बघताच क्षणी मनातील राग, द्वेष निघून जावा असे डोळे ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by गोट्या (verified= न पडताळणी केलेला)

या पोरीच्या डोळ्यात काहीतरी जादू आहे नक्कीच... एकटक बघत रहावसं वाटतंय. अवांतरः तात्या ही रौशनीची पोरगी नाय ना :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

अतीसु॑दर, अप्रतीम. असे वाटत॑ एकटक बघत रहाव॑ हिच्याकडे. माझे लहान मुला॑वर भरपुर प्रेम आहे. शेवटचा बाजीराव.