Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अजय जोशी on Sat, 04/05/2008 - 21:28

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sat, 04/05/2008 - 21:56

Permalink

एकदम उत्तम कविता.

आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी तर एकदम उत्तम आहेत बघ. छान कविता आहे. अशाच अजून येऊद्या. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Sat, 04/05/2008 - 21:56

Permalink

एकदम उत्तम कविता.

आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी तर एकदम उत्तम आहेत बघ. छान कविता आहे. अशाच अजून येऊद्या. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 04/05/2008 - 23:07

Permalink

क्या बात है|

श्री. अजय जोशी, फार सुंदर कविता लिहीली आहे तुम्ही. अभिनंदन. त्या माऊलीस जरूर दाखवा.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Sat, 04/05/2008 - 23:21

Permalink

वाह

अजयराव अप्रतिम कविता. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! जगतात राम नाही आईशिवाय काही | सौंदर्य सृष्टी जगती आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || खरं आहे || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Sun, 04/06/2008 - 00:15

Permalink

अगदी खरं आहे....

जगतात राम नाही आईशिवाय काही | सौंदर्य सृष्टी जगती आईमुळेच पाही || छान आहे कविता....
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 04/06/2008 - 00:17

Permalink

ठीक..

कविता ठीक वाटली! त्यात ममत्वापेक्षा, आपुलकीपेक्षा छापिलपणा जास्त वाटला.. फक्त, नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी जरा बर्‍या वाटल्या, वेगळ्या वाटल्या! आपला, (मातृभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 04/06/2008 - 04:40

Permalink

छान.....

आईस पुत्र वाटे हृदयामधील प्राण || जगतात राम नाही आईशिवाय काही | कविता आवडली. मदनबाण
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 04/06/2008 - 06:55

Permalink

वा वा अजय, सुरेख काव्य!

प्रासादिक रचना! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Sun, 04/06/2008 - 17:05

Permalink

आई

लहान शब्द समुहातली उत्कट विचारांची कविती आहे . मला वाटते आई हीच निस्वःर्थी प्रेम करू शकते. पत्नी नाही.निदान प्रत्येक वेळी तरी नाही. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by धनश्रीदिनेश on गुरुवार, 04/10/2008 - 20:44

Permalink

आई

अतिशय सुन्दर ,
  • Log in or register to post comments

Submitted by अजय जोशी on Sun, 04/20/2008 - 09:47

Permalink

धन्यवाद!

प्रतिक्रिया देणा-या सर्वांना मनापासून धन्यवाद. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4859 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com