तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा! लवकरच बॉस्टनमधे होवोत ही अपेक्षा :-)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
हे चुकून "अरे देवा !!!" असं लिहीलंय की काय वाटलन् म्हंटलं की कधी पुर्वी चित्र्यांनी पिडला होता की काय कोणाला ? =))
असो, चित्रे साहेब .. कार्यक्रमाकरता शुभेच्छा ! अॅक्चुली माझी मिलान ला एका फॅशन शो ला हजेरी फार महत्वाची आहे यु नो आणि मग तिकडून मी बर्लिनला जाणार आहे थोडी खरेदी करायचीये .. नाही तर आपण भेटू शकलो असतो.
(ह.घ्या. हो मालक :) )
-( कॉमेडियन्स चा फ्यान) टारू श्रिवास्तव
>>६ मार्चला म्हणजे फारच लगेच आहे की. व्हिसा वगैरे एवढ्या लवकर मिळणार नाही. नाहीतर आलो असतो.
+१
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
कार्यक्रमाचे स्थळ, वेळ इ. माहिती मी दिलेल्या वेबलिंकमधे आहेच.
@टार्या: पुढच्या वेळी मिलानच्या आयोजकांना सांग की आम्हालाच तिथे पुढच्या वेळी बोलावून घ्या म्हणजे आपली भेटही होईल, कार्यक्रमही होईल आणि काही 'वॉर्डरोब मालफंक्शन' होत नाहीये ना (किंवा होतंय का !) ते ही बघता येईल ;)
@विकास, चतुरंग, रेवती: बॉस्टनच्या मंडळात कार्यक्रम सादर करायला नक्की आवडेल; तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलंत तरच शक्य होईल बहुतेक :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
+१
+२
+३
+४
शुभेच्छा!
असेच म्हणतो
अरे
अरे वा!! हे
कुठे?
राले, केरी, चॅपल् हिल्, डरहॅम्
मॉरिसविल नाही
शुभेच्छा रे संदीप!
६ मार्चला
>>६ मार्चला
शुभेच्छांसाठी धन्स !
कल्पना छान
कल्पना छान