✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उभ्या उभ्या विनोदः नॉर्थ कॅरोलिना

स
संदीप चित्रे यांनी
Tue, 03/02/2010 - 03:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3532 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

शुभेच्छा!

विकास
Tue, 03/02/2010 - 04:05 नवीन
तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा! लवकरच बॉस्टनमधे होवोत ही अपेक्षा :-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Tue, 03/02/2010 - 04:29 नवीन
>> तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा! हेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+२

Nile
Tue, 03/02/2010 - 04:37 नवीन
तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा!
मी सुद्धा हेच म्हणतो. ओळखीच्यांना कळवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+३

गणपा
Tue, 03/02/2010 - 19:12 नवीन
अरे वाह मस्तच की. संदिप कार्यक्रमासाठी माझ्या पण शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+४

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/02/2010 - 19:54 नवीन
कार्यक्रमासाठी माझ्या पण शुभेच्छा... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

शुभेच्छा!

चित्रा
Tue, 03/02/2010 - 05:38 नवीन
तुम्हाला सर्वांनाच शुभेच्छा. कार्यक्रम छान होऊ दे.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
Wed, 03/03/2010 - 04:30 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अरे

रेवती
Tue, 03/02/2010 - 06:07 नवीन
अरे वा!! इकडे बॉस्टनात पण कर कि रे कार्यक्रम! तुला व तुझ्या सहकार्‍यांना शुभेच्छा! रेवती
  • Log in or register to post comments

अरे वा!! हे

टारझन
Tue, 03/02/2010 - 21:08 नवीन
अरे वा!!
हे चुकून "अरे देवा !!!" असं लिहीलंय की काय वाटलन् म्हंटलं की कधी पुर्वी चित्र्यांनी पिडला होता की काय कोणाला ? =)) असो, चित्रे साहेब .. कार्यक्रमाकरता शुभेच्छा ! अ‍ॅक्चुली माझी मिलान ला एका फॅशन शो ला हजेरी फार महत्वाची आहे यु नो आणि मग तिकडून मी बर्लिनला जाणार आहे थोडी खरेदी करायचीये .. नाही तर आपण भेटू शकलो असतो. (ह.घ्या. हो मालक :) ) -( कॉमेडियन्स चा फ्यान) टारू श्रिवास्तव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कुठे?

मानस
Tue, 03/02/2010 - 08:26 नवीन
अरे मित्रा ... नॉर्थ कॅरोलीना म्हणजे काय गाव आहे का? तिथे कुठे ते कळलं तर मित्र, नातेवाईकांना सांगायला सोप्प जाईल. कार्यक्रामासाठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments

राले, केरी, चॅपल् हिल्, डरहॅम्

बेसनलाडू
Tue, 03/02/2010 - 09:59 नवीन
आर टी पी म मं तर्फे कार्यक्रम म्हणजे मॉरिसविल् च्या देवळाच्या सभागृहात असावा. राले, डरहॅम्, चॅपल् हिल्, केरी शहरांतील रसिकांना नक्कीच हजेरी लावता येईलसे दिसते. (क्ष-'राले'कर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस

मॉरिसविल नाही

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 03/02/2010 - 19:39 नवीन
Cary Senior Center, 120 Maury O'Dell Place, Cary, NC 27512 येथे कार्यक्रम आहे. मॉरिसविल येथे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

शुभेच्छा रे संदीप!

चतुरंग
Tue, 03/02/2010 - 15:49 नवीन
इकडे बॉस्टनात कधी आणणार रे तुझे टोळीवाले? ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

६ मार्चला

नितिन थत्ते
Tue, 03/02/2010 - 16:52 नवीन
६ मार्चला म्हणजे फारच लगेच आहे की. व्हिसा वगैरे एवढ्या लवकर मिळणार नाही. नाहीतर आलो असतो. :( (म्हणायला काय जातंय?) :) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

>>६ मार्चला

II विकास II
Tue, 03/02/2010 - 17:24 नवीन
>>६ मार्चला म्हणजे फारच लगेच आहे की. व्हिसा वगैरे एवढ्या लवकर मिळणार नाही. नाहीतर आलो असतो. +१ २०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

शुभेच्छांसाठी धन्स !

संदीप चित्रे
Tue, 03/02/2010 - 20:43 नवीन
कार्यक्रमाचे स्थळ, वेळ इ. माहिती मी दिलेल्या वेबलिंकमधे आहेच. @टार्‍या: पुढच्या वेळी मिलानच्या आयोजकांना सांग की आम्हालाच तिथे पुढच्या वेळी बोलावून घ्या म्हणजे आपली भेटही होईल, कार्यक्रमही होईल आणि काही 'वॉर्डरोब मालफंक्शन' होत नाहीये ना (किंवा होतंय का !) ते ही बघता येईल ;) @विकास, चतुरंग, रेवती: बॉस्टनच्या मंडळात कार्यक्रम सादर करायला नक्की आवडेल; तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलंत तरच शक्य होईल बहुतेक :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

कल्पना छान

वर्षा म्हसकर-नायर
Tue, 03/02/2010 - 22:50 नवीन
कल्पना छान आहे, मराठीत stand up comedy. तुमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

कल्पना छान

वर्षा म्हसकर-नायर
Tue, 03/02/2010 - 22:50 नवीन
कल्पना छान आहे, मराठीत stand up comedy. तुमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा