✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पंख

S — sur_nair, Sun, 02/28/2010 - 03:18

प्रतिक्रिया द्या
1959 वाचन

💬 प्रतिसाद (8)

छान

मदनबाण
Sun, 02/28/2010 - 06:46 नवीन
छान... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
  • Log in or register to post comments

शेवटल्या

पाषाणभेद
Sun, 02/28/2010 - 08:41 नवीन
शेवटल्या कडव्यात दोघांचा संघर्ष अजून परिणामकारक रंगवायचा होता. बाकी मस्त. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

तेच म्हणतो

राजेश घासकडवी
Sun, 02/28/2010 - 11:34 नवीन
मला तो काळा बोका खरोखरच येणार की काय अशी शंका होती. तो आला असता तर कवितेला एक खोली आली असती असं वाटतं. स्वातंत्र्य थोर, पिंजरा वाईट हे थोडं काळं पांढरं चित्रण झालं असं वाटलं. पंख हे स्वैरतेचं प्रतीक आहे. पिंजरा हे कैदेचं. प्रत्येक स्वातंत्र्याला आपले गज असतात, आणि प्रत्येक गजांमागे एक वेगळी मुक्तता असते. कधीकधी पिंजऱ्यातल्या पोपटाला मुक्त राघू आकर्षक वाटतो, तर त्याच वेळी मुक्त पक्ष्याला ते सुखकर, बोक्याचा धोका नसलेलं जीणं हवंसं वाटतं. हे द्वैत या कवितेत नीट आलेलं नाही. अर्थात ते आलं पाहिजे हा माझा हटवादीपणा असू शकेल. पण कवितेवरून कवीच्या मनात हा संघर्ष झाला का, हे कळत नाही. त्यामुळे ही भारत - ऑस्ट्रेलिया सारखी अटीतटीची न होता भारत विरुद्ध कासारवाडी इलेव्हन सारखी एकतर्फी वाटते. राजेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

open ended

sur_nair
Sun, 02/28/2010 - 20:16 नवीन
बोका आला असता तर कदाचित त्याने राघूला पकडले असते, कदाचित तो उडून गेला असता. ही कविता लिहिताना कुठलाही 'moral lesson' द्यावा हा हेतू नव्हता. एक प्रसंग फक्त रेखित केला आणि थोडासा 'open ended ' च ठेवला जेणेकरून वाचणार्याने काय तो अर्थ लावावा. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य अशा दोन्ही आयुष्याचे pros and cons काहीसे दाखवले आहेत. दोघांना एकमेकांचं आयुष्य सुखकर वाटतं हे बरोबर आहे. राघूला स्वातंत्र्य असले तरी त्या बोक्याचं भय आहे. स्वत त्याला याची जाणीव आहे म्हणूनच तो म्हणतो ' नशीबवान आहेस..., वेळेआधी तुला कधी यायचे नाही मरण'. पण सर्व सुखसोयी आणि सौरंक्षण असलेल्या पोपटालाही कधीतरी वाटतच असेल की बाहेर येऊन उडावे.
  • Log in or register to post comments

तुटल्या

शुचि
Sun, 02/28/2010 - 20:44 नवीन
>>तुटल्या पंखाकडे पाहत राघू पुढे बोलत नाही जाताना फक्त म्हणतो 'मित्रा आता निघतो'>> ते राघूचं पंखाकडे पहाणं आणि न बोलणं खूप काही सांगून जातं. असं म्हणतात खरच जेव्हा घाव वर्मी लागतो तेव्हा माणूस खरच काही बोलत नाही. राघूचं मौन खूप काही सांगून गेलं. हळवं करून गेलं आणि नंतर पोपटचं हळूहळू झोके घेत रहाणं : ( ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

छान

स्मृती
Fri, 03/05/2010 - 14:42 नवीन
छान विश्लेषण शुचि! कविताही चांगली!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

धन्यवाद

sur_nair
Sat, 03/06/2010 - 20:00 नवीन
मला जो कवितेचा शेवट अभिप्रेत होता तो तुम्ही बरोबर हेरला. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मृती

+१

मेघवेडा
Sat, 03/06/2010 - 21:14 नवीन
सहमत! असंच म्हणतो! -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा