Skip to main content

हेदवी-गुहागर

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 27/02/2010 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात हेदवी, गुहागर, वेळणेश्वरला जाचचा योग आला होता. तेव्हा घेतलेली काही प्रकाशचित्रे. कुंभार्ली घाटातून दिसणारा जंगली जयगड हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ हेदवीचा सुरक्षित समुद्रकिनारा गुहागरचा रेखीव समुद्रकिनारा वेळणेश्वराच्या किनार्‍यावर सुर्यास्ताच्या क्षणी
लेखनविषय:

वाचने 12817
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

वल्ली साहेब, सुंदर फोटो. बामणघळ, हेदवी आणि गुहागर अप्रतिम आहे. तुम्ही याला जोडून जंगली जयगड पण केला काय? तसे असेल तर वासॉटा पण केला पाहिजे होता.

सुंदर फोटु... शेवटचा सगळ्यात जास्त आवडला. :) मदनबाण..... जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ? http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

दगडांचा पोत सुंदर आलेला आहे. राजेश

सर्वच फोटू जबरा आले आहेत. -दिलीप बिरुटे

आहेच आमचं कोकण सुन्दर आणि फोटोजेनिक... :> - मधुमती

मस्त फोटो्. हेदवीचे गणपती मंदीर बघितले का? भेंडी P = NP

फोटो छान आले आहेत. वेळणेश्वराच्या किनार्‍यावर ह़ा तर मस्तच . मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

In reply to by गुपचुप

वेळणेश्वराच्या किनार्‍यावर ह़ा तर मस्तच ....... काही आगळच सौन्दर्य!! .......... चमचमणारा समुद्र अन होड्या. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ , सुर्यास्त छान फोटो आलेत

दिवसाचे फोटो किंचित जास्त एक्स्पोज्ड आले आहेत असे वाटले. पण गुहागरला गेल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

सुंदर छायाचित्रे :)

अप्परतिम ! ! ! बिपिन कार्यकर्ते

सुरेख!

फारच छान फोटो आहेत. घरी बसुन गुहागर हेदवी पाहिली.गण्पती मन्दिराचा फोटो असता तर अजुन मजा आली असती

बाला, काय झ्याक फोटु काडलांय.. येवा.. कोकन आपलाच असा.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

व्वा .. सुरेख आहेत फोटू ... विषेशता ती समुद्रकिणार्‍यावरची नाव !! स्केचिंग करायला उत्तम माल आहे :)

कधीतरी ही जागा प्रत्यक्ष बघायला मिळो हीच इच्छा.

फोटो सुंदर... गुहागर, हेदवी, वेळणेश्वर,अडिवरे .. असे अनेक वर्षांपूर्वी गेलो होतो त्याची आठवण ह्या फोटोंनी करुन दिली. स्वाती

खुपच सुदंर फोटो आहेत.. मी ३० आणि १ तारखेला गुहागर, हेदवी, वेळणेश्वरला जायचा बेत करत आहे.. तिथे रहाण्याच्या आणि खाण्याच्या ठिकाणांबद्द्ल काही माहिती असल्यास सांगा.. आणि उन्हाळ्यात तिकडे फिरायला जाण योग्य होईल का??

In reply to by मि माझी

हेदवीला अगदी किनार्‍याला लागूनच भाटकरांचे सुरुची कॉटेज नावाचे रिसोर्ट आहे. तिथे मुक्काम आणि जेवायची उत्तम सोय आहे. वेळणेश्वरला MTDC तसेच खासगी ठिकाणी राहण्याची व जेवायची सोय आहे. व गुहागर तर तालुक्याचे ठिकाण असल्याने तिथे बरीच सोय आहे. ----- वल्ली

खुप सुंदर समुद्रकिनारा. आमचे गणपतीबाप्पा कुठे आहेत ? अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा