✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नशीब हे शिकलो - ५१

व
विनायक रानडे यांनी
गुरुवार, 02/25/2010 - 09:16  ·  लेख
लेख

Book traversal links for नशीब हे शिकलो - ५१

  • ‹ नशीब - भाग ४६ ते ५० एकत्रित
  • Up
  • नशीब भाग - ५२ व ५३ एकत्रित ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3465 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

छान लिहले

मदनबाण
गुरुवार, 02/25/2010 - 09:32 नवीन
छान लिहले आहे, पुढच्या भागाची वाट बघतो आहे. मदनबाण..... जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ? http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
  • Log in or register to post comments

जबरदस्त

पक्या
गुरुवार, 02/25/2010 - 22:16 नवीन
जबरदस्त ...काय एकेक अनुभव आहेत तुमचे. हाही भाग वाचनीय झाला आहे. सापाने एवढ्या लांबवर प्रवास केला असेल काय? हा दुसरा साप असेल कदाचित. ..सहज आपला एक तर्क बरंका. तुमचा अनुभच मात्र विलक्षण आहे. छायाचित्रे सुंदर आली आहेत. मला १ ले खूपच आवडले. >>मागची काच पण फुटली होती. माझा चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा) आडवा पडलेला बघितला. सुरू करून बघितला चांगल्या स्थितीत हो. एवढा मोठा अ‍ॅक्सिडेंट झाला तरी आपण उठून आधी कॅमेरा कसा आहे ते पाहिले :) . यावरून आपली कामावरची निष्ठा दिसून येते. -जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

प्रसंग

मीनल
Fri, 02/26/2010 - 05:47 नवीन
एक एक प्रसंग अंगावर काटा आणणारे आहेत. आपण अधिक लिहिलेत तर आत्मचरित्र पुस्तक तयार होईल आणि ते नक्की वाचनिय राहिल असं वाटतं. मीनल.
  • Log in or register to post comments

बापरे!! काय

प्राजु
Fri, 02/26/2010 - 02:54 नवीन
बापरे!! काय विलक्षण अनुभव आहेत एकेक. मीनलशी सहमत आहे.. तुम्ही आत्मचरित्र लिहाच. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

+१

शेखर
Fri, 02/26/2010 - 03:29 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा