Skip to main content

** पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन **

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 24/02/2010 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक २८ फेब्रु २०१० स्थळ - शिक्षक भवन नवी पेठ पुणे वेळ - सकाळी १० ते संध्याकाळी ५ संपर्क - अ‍ॅड बाळासाहेब शिन्दे ९८५००४३२१२
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3596
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मी ह्या शनिवारी मुंबईला असणार आहे. जमल्यास, तुमची भुमिका जाणुन घ्यायला नक्की येईन.

पुण्यातले कुठलेही अधिवेशन हे अखिल भारतियच असते ह्या नियमानुसार हे ही अधिवेशन राष्ट्रीय आहे. ह्या अधिवेशनाला सर्व राज्यांतून किती पुरूष उपस्थित राहतील साधारण? भेंडी P = NP

येण्या जाण्याचा आणि जेवणाचा खर्च मिळणार असेल तर मी पण मुंबई हून येईन म्हणतो.. ;) तमसो मा ज्योर्तिगमय