✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाउस - मुळ कविता

S — sur_nair, Mon, 02/22/2010 - 00:01

प्रतिक्रिया द्या
6248 वाचन

💬 प्रतिसाद (10)

आणि

शुचि
Mon, 02/22/2010 - 00:08 नवीन
आणि प्रतिक्रिया कुठे द्यायच्या? :W ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

तुमची इच्छा

sur_nair
Mon, 02/22/2010 - 00:11 नवीन
वेब साईट वर दिल्या तर उत्तम नाहीतर इथे द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

इथे द्यायच्या

शुचि
Mon, 02/22/2010 - 00:15 नवीन
(१) इथे द्यायच्या असतील तर फोकसड अशी एक कविता लागेल जिचं सगळे रसग्रहण करतील अन्यथा मजा नाही राव. (२) तुमच्या वेब साईट द्यायचं झालं तर तिथे लॉग इन आइ डी काढावा लागेल का? ********************************* या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sur_nair

पाउस

sur_nair
Mon, 02/22/2010 - 00:29 नवीन
तुमचा मान राखून एक कविता इथे दिली आहे. ती वाचा मग ठरवा. सुचेनेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

खूप सुंदर

शुचि
Mon, 02/22/2010 - 00:53 नवीन
खूप सुंदर कविता आहे. विविध चित्रे पावसाची रंगवलेली आहेत. अर्थात मी आपल्या ब्लॉग वर जाइनच. माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की - जर इथे एखादी कविता टाकत राहीलात तर खूप थोर थोर डोकी आहेत जी रसास्वाद घेऊन प्रतिक्रिया देऊ शकतील. मला आवडलेले कडवे - असा पाउस पडावा झरे तुडुंब वाहती घेती दरीतून उड्या त्यांची धिटाई केवढी ********************************* या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

सुंदर

अरुण मनोहर
Mon, 02/22/2010 - 01:36 नवीन
>>> असा पाउस पडावा झिम्मा खेळतील सरी बळीराजा ही खेळेल हिरव्या रंगाची पंचमी <<< ह्या ओळी खुप आवडल्या. कविता नादबद्ध आणि सरळ सोप्या भाषेत आहे. वाचायला मजा येते.
  • Log in or register to post comments

सुंदर

पक्या
Mon, 02/22/2010 - 07:17 नवीन
सुंदर कविता. आपल्या पुढील कविता येथेच टाकाव्यात ही विनंती. इथे जास्त प्रतिसाद मिळतील. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

लय भारी

पाषाणभेद
Mon, 02/22/2010 - 12:16 नवीन
लय भारी कविता हाय रं सुरेस! आन इठं एक एक कविता येवू दे ना मंग. काळजी कशाला करतूस. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

धन्यवाद

sur_nair
Mon, 02/22/2010 - 20:33 नवीन
इथे बरीच सुपीक मंडळी आहेत हे ध्यानात आले. उत्तम प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. या पुढच्या कविता मी इथे टाकत जाईन पण आतापर्यंतच्या लिहिलेल्या ज्या माझ्या website वर आहेत त्यावर तिथेच प्रतिक्रिया दिल्या तर चांगले वाटेल. स्वतःच्या site चा फायदा हाच की हवी तशी मांडणी करता येते.
  • Log in or register to post comments

पंख

मीनल
Mon, 02/22/2010 - 23:43 नवीन
`पंख` कविता आवडली. मीनल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा