''मुस्लीम बांधवांनी हिंदुच्या भावनांचा आदर करुन अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागेवर भव्य राममंदिर उभारण्यासाठी मोठ्या मनाने सहकार्य करावे, आम्ही बाजूला बाबरी मशीद बांधून देऊ.” भाजपाचे नवे अध्यक्ष नितीन गडकरी. [बातमी ]
भाजपाला मुस्लीम बांधवांच्या मताची आठवण झालेली दिसून राह्यली. त्यायच्या मतावर सत्तेचं सपन पडाया लागून राह्यलं. हा आता असं केलं तर बंधूभाव वाढीला लागन का ? आन ही गोठ मुस्लीम बांधवाला आन हिंदू बांधवाला मान्य होईन का, काय म्हणता ?
वाचने
3971
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यायला
नाही हो
भेन्डि
In reply to नाही हो by आनंद घारे
खरं आहे..
In reply to नाही हो by आनंद घारे
इतर देश
In reply to खरं आहे.. by एक
एक-दोनदा बॅट फिरवू तरी द्या!
भारतीय
In reply to एक-दोनदा बॅट फिरवू तरी द्या! by सुधीर काळे
मशीद आणि मंदिर,
कट्टरपणाची अडचण आहे
हे भाजपाचे
भाजपा
In reply to हे भाजपाचे by भाग्यश्री कुलकर्णी
घरघालू धंदा?
मंदिराच्य
In reply to घरघालू धंदा? by अक्षय पुर्णपात्रे
मुद्दा
हा हा हा
राम के नाम
भिकार@# प्रतिक्रिया
चर्चा
++++
In reply to चर्चा by टारझन
कुरानातल्