Skip to main content

आमच्या शाळेवर काढलेली लघू चित्रफित

लेखक शनआत्तार यांनी गुरुवार, 18/02/2010 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आमच्या शालेत चालणा-या संगश्ज्शिक्षणावर शिक्श शिक्षणावर एक चित्रफित तयार करण्यात आली आनि आणि जगातील ब-याच शहरात दाखवीन्यात आली त्याची लिकं या ठिकाणी देत आहे अवश्य वाचा http://manishchand.blogspot.com/2009/07/documentary-review-on-ict-harve…

वाचने 2770
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

चित्रफितीचा परिचय वाचला. तुम्ही विहिर योग्य ठिकाणी खोदण्याकरता दाखवलेली कल्पकता वाखाणण्यासारखी. चित्रफित जालावर उपलब्ध आहे का?

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

नाही चित्रफीत जालावर म्हणजे इंटरनेट वर नाही आत्ता ती नेदरलंड मध्ये प्रदर्शीत झाली

वरीलप्रमाणेच. आणि स्फूर्तिदायक. लिंकवर असे म्हटले आहे, की जलदगती आंतर्जालीय सुविधा नव्हती तेव्हा विद्यार्थ्यांचा या स्वयंशिक्षणात रस कमी झाला - सध्या शाळेतील मुलांसाठी जलद आंरतजाल उपलब्ध आहे काय?

In reply to by धनंजय

आत्तार सर, तुम्हाला काही मदत लागत असेल तर तुम्ही इथे सांगु शकता..जमेल तशी मदत करेन.

तुमच्या सारख्या लोकांची या देशाला, व खेडा-पाड्यांना खरंचच गरज आहे ! ! नाहीतर आयत्या पोळीवर तूप ओढणारे अन पुर्वजांच्या पुण्याईवर मिजास मारणारे गलिच्छ खेळी खेळणारे राजकारणी भरपूर आहेत =D> =D> =D> =D> कृपया मला आपला पत्ता अन फोन नंबर व्यनी ने कळवावा. जेणेकरून आम्ही तुमच्या ईतर ही कार्यासाठी काही योगदान करू शकू. (हे सर्व पवित्र रमजान महिन्याच्या आधी करावे म्हणजे ईन्शाअल्लाह जकात देण्याचे कार्य आम्हास सुरळीत होईल) ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

मी आपला आभारी आहे. माझा पत्ता : शमशुद्दिन नसिरूद्दीन आत्ता शिरगाव हायस्कूल शिरगाव ता: देवगड सिंधूदूर्ग महाराष्ट्रा पिन : ४१६६१० फोन ९९२२४१३४९२ ९४२२४२३४९२ ०२३६४ २३६३४९

In reply to by शनआत्तार

चांगला उपक्रम आहे तुमचा. हार्दीक शुभेच्छा. अवांतर: महाराष्ट्र या शब्दाला 'महाराष्ट्रा' असे करू नका ही विनंती. ईग्रजीत जरी बोलायचे ठरले तरी 'महाराष्ट्र' असाच उल्लेख करत चला. जय महाराष्ट्र! The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

तुम्ही अत्यंत प्रेरणादायी शिक्षक आहात. तुमच्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटतो! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.