✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आमच्या शाळेवर काढलेली लघू चित्रफित

श
शनआत्तार यांनी
गुरुवार, 02/18/2010 - 20:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2753 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

कल्पक

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 02/18/2010 - 21:46 नवीन
चित्रफितीचा परिचय वाचला. तुम्ही विहिर योग्य ठिकाणी खोदण्याकरता दाखवलेली कल्पकता वाखाणण्यासारखी. चित्रफित जालावर उपलब्ध आहे का?
  • Log in or register to post comments

जाला वर नाही

शनआत्तार
Fri, 02/19/2010 - 11:54 नवीन
नाही चित्रफीत जालावर म्हणजे इंटरनेट वर नाही आत्ता ती नेदरलंड मध्ये प्रदर्शीत झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

कल्पक

धनंजय
गुरुवार, 02/18/2010 - 23:56 नवीन
वरीलप्रमाणेच. आणि स्फूर्तिदायक. लिंकवर असे म्हटले आहे, की जलदगती आंतर्जालीय सुविधा नव्हती तेव्हा विद्यार्थ्यांचा या स्वयंशिक्षणात रस कमी झाला - सध्या शाळेतील मुलांसाठी जलद आंरतजाल उपलब्ध आहे काय?
  • Log in or register to post comments

खरंच स्फूर्तिदायक

शाहरुख
Sat, 02/20/2010 - 09:06 नवीन
आत्तार सर, तुम्हाला काही मदत लागत असेल तर तुम्ही इथे सांगु शकता..जमेल तशी मदत करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

असेच म्हणतो.

अक्षय पुर्णपात्रे
Sat, 02/20/2010 - 09:08 नवीन
तुम्हाला मदत हवी असल्यास जरूर कळवावे. जमेन तशी मदत नक्की करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

वा, उत्तम !!

कपिल काळे
Fri, 02/19/2010 - 12:29 नवीन
वा, उत्तम !!
  • Log in or register to post comments

सुत्य अप्रतिम कार्य !!

वाहीदा
Fri, 02/19/2010 - 12:58 नवीन
Image removed. Image removed. तुमच्या सारख्या लोकांची या देशाला, व खेडा-पाड्यांना खरंचच गरज आहे ! ! नाहीतर आयत्या पोळीवर तूप ओढणारे अन पुर्वजांच्या पुण्याईवर मिजास मारणारे गलिच्छ खेळी खेळणारे राजकारणी भरपूर आहेत =D> =D> =D> =D> कृपया मला आपला पत्ता अन फोन नंबर व्यनी ने कळवावा. जेणेकरून आम्ही तुमच्या ईतर ही कार्यासाठी काही योगदान करू शकू. (हे सर्व पवित्र रमजान महिन्याच्या आधी करावे म्हणजे ईन्शाअल्लाह जकात देण्याचे कार्य आम्हास सुरळीत होईल) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

धन्यवाद

शनआत्तार
Fri, 02/19/2010 - 21:53 नवीन
मी आपला आभारी आहे. माझा पत्ता : शमशुद्दिन नसिरूद्दीन आत्ता शिरगाव हायस्कूल शिरगाव ता: देवगड सिंधूदूर्ग महाराष्ट्रा पिन : ४१६६१० फोन ९९२२४१३४९२ ९४२२४२३४९२ ०२३६४ २३६३४९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

चांगला

पाषाणभेद
Sat, 02/20/2010 - 08:21 नवीन
चांगला उपक्रम आहे तुमचा. हार्दीक शुभेच्छा. अवांतर: महाराष्ट्र या शब्दाला 'महाराष्ट्रा' असे करू नका ही विनंती. ईग्रजीत जरी बोलायचे ठरले तरी 'महाराष्ट्र' असाच उल्लेख करत चला. जय महाराष्ट्र! Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शनआत्तार

प्रेरणादायी!

सुनील
Sat, 02/20/2010 - 07:19 नवीन
तुम्ही अत्यंत प्रेरणादायी शिक्षक आहात. तुमच्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटतो! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा