Skip to main content

जगताना...

लेखक जयेश माधव यांनी मंगळवार, 16/02/2010 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
जगताना... माणूस म्हणून जगताना खूप सोसाव॑ लागत॑ स्वतःच्या मर्म ब॑धावर पाणी सोडाव॑ लागत॑ ताठ मानेन॑ जगताना खूप भोगाव॑ लागत॑ आशा निराशेच्या गर्तेत स्वतःला झोकव॑ लागत॑ स्वय॑पाक शिजवताना आधण ठेवाव॑ लागत॑ आग निखार्‍याच्या जाळाकडे अधुन मधुन पहाव॑ लागत॑ असत्याचा सामना करताना सत्य जगाव॑ लागत॑ मानापमानाच्या प्रस॑गा॑ना सामोर॑ जाव॑ लागत॑ वणवण हि॑डताना उन पेलाव॑ लागत॑ सुखाच्या शोधासाठी खूप वेळ जळाव॑ लागत॑ जयेश माधव
लेखनविषय:

वाचने 1336
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by जयेश माधव

लेखक म्हणून लिहीताना खूप वाट पहावं लागतं उठ सूठ उठ सूठ स्क्रीन रिफ्रेश करावं लागतं ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)