तात्या आपली पुढील आठवण वाचली आणि भारावले -
>>त्यांची आवडती काका हलवायाकडची साजूक तुपातली जिलेबी घेऊन घरी गेलो होतो. पायांवर डोकं ठेवलं. तो थरथरता हात माझ्या डोक्यावर स्थिरावला! "अण्णा, आपल्याला भारतरत्न मिळालं हे ऐकून अतिशय आनंद वाटला!" असं म्हटलं. तर आमचे अण्णा इतके साधे आणि मिश्किल, की ते एवढंच म्हणाले, "हम्म! भारतरत्न मिळालं खरं! वयाच्या १० व्या वर्षी घरतून पळून गेलो होतो ते अगदीच काही वाया नाही गेलं म्हणायचं इतकंच!>>>>
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
तात्या... साला, दिल खुश झाला... फोटो तर अप्रतिम आहेतच... एकदम व्हिन्ताज असे... आणि एवढे गुणिजन दर्शन देते झाले... हे तर आहेच... पण गोरेगावातला जो फोटो आहे त्यात मागे ज्या महाराष्ट्र मंडळाचा फलक लागला आहे त्या मंडळाचे आम्ही कायम सदस्य होतो. माझ्या आजोबांनी / वडिलांनी जवळ जवळ सगळे कार्यक्रम अटेंड केले आहेत... याही कार्यक्रमाला ते नक्कीच असणार. शिवाय तो कार्यक्रम ज्या सभागृहात झालेला दिसतोय (मागची खिडकी अगदी ओळखू येते आहे) त्याच सभागृहात आयुष्यातली पहिली शाळा सुरू झाली होती माझी... गोरेगाव (पूर्व) मधले 'मातृमंदीर सभागृह' आहे हे... अचानक असा वैयक्तिक संदर्भ सापडल्याने अंमळ मस्त वाटते आहे.
तात्या... हे सगळे आमच्याबरोबर वाटतो आहेस... अल्फ शुक्रान (थाउजंड थँक्स)
बिपिन कार्यकर्ते
क्लासिकल म्युझिकमधल्या टेक्निकल गोष्टीही येवूद्या तात्या.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
सगळेच फोटो आवडले.
बासनातून काढलेत त्याबद्दल आभार!
अवांतर - गोरेगावात "महाराष्ट्र" मंडळ पाहून जरा गंमत वाटली. गोरेगाव कधीतरी महाराष्ट्राच्या बाहेर होते की काय अशी शंका आली ;)
धन्यवाद तात्या, आज तबियत खुश कर दी आपने ! जुग जुग जियो ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
वा मस्त
वाह! क्या
सुंदर
असेच
मस्त
तात्या
झकास!
मस्त
सुन्दर.
क्या बात है !!!
मस्तच संग्रह!
ओहोहो!!
शिवाय तो
सुरेख
सुरेख संग्रह
+१
मस्त हं
क्लासिकल
तात्या
छानच फोटो
धन्यवाद
:)
ग्रेट. . .
फारच सुंदर!
मस्त
तात्या...तु