Skip to main content

(ती अन तो )

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 16/02/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
कच्च्या मालाचे पुरवठादार : दुवा १, दुवा २ दुवा ३ ती - इ..इ....नको ना. तो - नको काय नको ती - धसमुसळा कुठचा! तो - मी धसमुसळा तर तू कोण? ती - तिकडे शिरला बघ!! तो - आता काय करू? ती - काय करू म्हणजे काय? जरा चपळाई दाखव की. तो - तेच तर करतोय. ती - हो पण तुला तेच जमत नाही. तो - आता तुझा हात आडवा आला. मधे मधे करू नकोस तू. ती - अरे पण तुला जमत नाही तर असा चिडतोस का? सावकाशीने घे की. तो - हो ग सावकाशीनेच घेण्याचा प्रयत्न करतोय. ती - हो पण इतकाही सावकाश असू नकोस. नाहितर मगाचसारखा तो ढेकूण परत गायब व्हायचा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3169
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

=)) =)) =)) मस्त!!!!!!!!!!!!!!!!!!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by जे.पी.मॉर्गन

पाभे, तुमचा ढेकूण दादा कोंडक्यांच्या खाटेतून आलेला दिसतो! हॅ हॅ हॅ कल्जी घेने! ;) चतुरंग

चायला.. पाभे.. एकदम जबराच!!! --मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पन वर म्हन्ल्या प्रमान ढेकना पेक्षा उंदीर हवा व्हता, जरा मोठा अन फास्ट असतोय. -उंदीर