त्या एका फटुत थालीपीठा शेजारी आंबे कशाला चिरून ठेवलेत थाळीत? नाही तो आचरट पणा..
असो. बाकी आम्ही थालीपीठ दिसलं की खाउन टाकतो. फटु काढून मतं-बितं विचारण्याच्या भानगडीत पडत नाही.
(लोणची झाली, थालीपीठं झाली... आता पुढे कसला काथ्याकूट वाढुन ठेवलाय कोण जाणे ) :?
मी चवथ्या थालिपिठाला मत दिलं. खमंग वाटतंय शिवाय त्यात साली ती फोडणीची मिर्ची आहे त्यामुळे अधिक घायाळ झालो! :)
म्हणजे एकतर छान देखणी बाई, त्यात पुन्हा स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घातल्यामुळे आव्हानात्मक दिसणारा तिचा तो गोरापान दंड! छ्या..! :)
तात्या.
म्हणजे एकतर छान देखणी बाई, त्यात पुन्हा स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घातल्यामुळे आव्हानात्मक दिसणारा तिचा तो गोरापान दंड!
आता पुढचा कौल मांडा.
दोन्ही खांद्यावरून पदरः नूतन दंडाधीकारी.
पंधरा दिवसानंतर : धूप छाव दंडाधीकारी.
उन्हाळ्यात : मौसमी दंडधीकारी
कृश दंडाधीकारी.
मध्यम दंडाधीकारी.
स्थूल दंडाधीकारी.
पण काही चित्रं उत्तम दंडाधीकारी वगैरेची पण टाका.
५ नम्बरवाले बिच्चारे कोरडे कोरडे थालिपीठ त्याबरोबर दही लोअणी चटणी मिरची काहीही नाही... अगदी सॉसही नाही
५ नबराच्या थालिपिठाला कोणीही मत देणार नाही असं वाटतंय...
बिचार्याचे डीपॉझिट रद्द होईल असे वाटत आहे...
आमचे मत वीकेष्ट उमेदवाराला...
(किंवा त्याची स्वतःचीच चव अप्रतिम असेल की ते भारीच असेल, असे एक आर्ग्युमेन्ट असू शकते)
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
आई करायची तसं दिसतय. जाडीलाही कमी म्हणजे खमंग असावं.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
अगदी गं.. माझं पण मत पहिल्यालाच.
अगदी योग्य जाडीचं, योग्य तेवढंच भाजलं गेलेलं, हवं तिथेच खरपूस झालेलं परफेक्ट थालिपीठ.
बाकी सगळे...
थालिपीठाच्या चवीची कल्पना करायचीये ना?
लोण्याचे गोळे, बटर, दही, खाराची मिरची हे काय दगडाबरोबरही उत्तमच लागेल की.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
आई गं, आत्ता येईल मग येईल अशी नवर्याची वाट बघत थांबले असताना ही थालिपीठं बघून (भुकेने व्याकुळ होऊन) आता रडू येणार बहुतेक!!
बाय द वे, नंबर १ एक नंबर दिसत आहे!! :)
ह्या थालीपीठाला मत दिले आहे.
जमेची बाजू : कांदा, कोथिंबीर, कुरकुरीतपणा इ. नीट दिसत आहेत
वजेची बाजू: प्रेझेंटेशन अजून थोडे चांगले हवे होते.
---------------------------
माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
लंबर येक गड्याहो.
झक्कास कुरकुरीत, खमंग.......
.................
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
प्रतिक्रिया
व्वा !!!
लंबर तीन..
सहमत
In reply to लंबर तीन.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
७
माझ्या मते
In reply to ७ by शाहरुख
४ थ्यात
In reply to माझ्या मते by विसोबा खेचर
येस्स..यू
In reply to ४ थ्यात by शाहरुख
लोणी नव्हे
In reply to माझ्या मते by विसोबा खेचर
लोणी नव्हे
In reply to माझ्या मते by विसोबा खेचर
त्या एका
(लोणची
In reply to त्या एका by विंजिनेर
>>मी
In reply to (लोणची by विसोबा खेचर
टाका टाका.....
In reply to (लोणची by विसोबा खेचर
मी चवथ्या
त्यांचे पण फोटो टाका.
In reply to मी चवथ्या by विसोबा खेचर
भले शाबास!
In reply to त्यांचे पण फोटो टाका. by रामदास
(विषय दिलेला नाही)
In reply to भले शाबास! by पिवळा डांबिस
पिडांकाका
In reply to (विषय दिलेला नाही) by सिद्धार्थ ४
हे सगळे कौल पाहता...
हे सगळे
In reply to हे सगळे कौल पाहता... by प्रमोद देव
हॅहॅहॅ ...
In reply to हे सगळे by विसोबा खेचर
चार
बिच्चारे कोरडे कोरडे थालिपीठ
#१
अगदी
In reply to #१ by शुचि
अगदी गं..
In reply to अगदी by भाग्यश्री कुलकर्णी
आई गं,
In reply to अगदी गं.. by नीधप
नं ४
क्रमांक ७
रूप पाहता लोचनी..!
३ नंबर..
६
१
Thalpit.
खालुन वरुन चौथे
आपले मत
आमचे