✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा

अ
अजय भागवत यांनी
Sat, 02/13/2010 - 01:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6743 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

छान

चित्रा
Sat, 02/13/2010 - 01:54 नवीन
छान अनुभव. इथे मुद्दाम टंकल्याबद्दल आभार. आळस करणार्‍या माझ्यासारख्या लोकांसाठी हे फारच स्फूर्तिदायक आहे.
  • Log in or register to post comments

हम्म!

विसोबा खेचर
Sat, 02/13/2010 - 10:08 नवीन
हम्म! मॅरेथॉन हा एक उत्साहवर्धक प्रकार आहे खरा! (स्वप्नातही न धावणारा) तात्या.
  • Log in or register to post comments

हो ना!

पिवळा डांबिस
Sat, 02/13/2010 - 10:17 नवीन
आणि आजकालच्या टॅक्सी आणि रिक्षाच्या जमान्यात मॅरेथॉन धावणं म्हणजे जरा विशेषच!! कौतुक आहे त्या लोकांचं!! (धावायला माणसं ठेवलेला) डांबिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

कौतुक आहे

विसोबा खेचर
Sat, 02/13/2010 - 10:47 नवीन
कौतुक आहे त्या लोकांचं!!
कौतुक कसलं रे पिडां? मेल्यानो खुळ्यासारखे धावता कसले? बसा की घरी शांतपणे! :) मध्यंतरी 'मै मेरे देश के लिये दौडुंगा, आप भी दौड रहे है ना?' अशी एक टूम निघाली होती. अरे तिकडे अतिरेकी फोडायचे तिथे बिनधास्त बाँब वगैरे फोडतात आणि तुम्ही मेल्यांनो धावता कसले? :) काय शाटमारी दहशतवाद रोखू शकणार आहोत आपण धावून? प्रिती झिंटा धावणार आहे, अनील अंबानी धावणार आहे, सल्लूबाबा धावणार आहे, नाना चुडासामा धावणार आहे, प्रिया दत्त धावणार आहे.....अमकातमकाढमका सेलेब्रिटी धावणार आहे..! म्हणून तुम्हीही धावा! अरे हा काय अडाणचोट प्रकार आहे? :) सेलिब्रिटींना काय हो, त्यांना धावून काय अन् हागून काय, प्रसिद्धी मिळाल्याशी कारण! अरे पण तुम्ही का उगाच छाती फोडून घेताय?! :) तुला खरं सांगू का पिंडा, मी आपलं आजय भागवतला बरं वाटावं म्हणून जरा तो उत्साहवर्धक वगैरे प्रतिसाद लिहिला आहे! ;) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

तुला खरं

पिवळा डांबिस
Sat, 02/13/2010 - 10:54 नवीन
तुला खरं सांगू का पिंडा, मी आपलं आजय भागवतला बरं वाटावं म्हणून जरा तो उत्साहवर्धक वगैरे प्रतिसाद लिहिला आहे! मीही!!!! तिच्यायला आपण जर धावणार नाय तर धावणार्‍यांचं जर कौतुक तरी करावं!!!! :) अरे ती वक्रोक्ती होती!!! मला वाटलं कि सहीवरून लोकांच्या ध्यानात येईल!!:) बाकी प्रिटी झिंटा धावणार आहे? जरा जमलं तर विडियो फिल्म काढून ठेव ना!!! मी तिथे आल्यावर स्कॉचबरोबर चखणा म्हणून उपयोगी येईल!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

दोघेही धन्य आहात..

लवंगी
Sat, 02/13/2010 - 11:23 नवीन
=)) =)) तो बिचारा अजय भागवत तुमचे प्रतिसाद वाचुन कपाळावर हात मारत असेल.. 8|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

नाही. फक्त

अजय भागवत
Sat, 02/13/2010 - 11:34 नवीन
नाही. फक्त क्षणभर आश्चर्य वाटले. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

रागवू नका

पिवळा डांबिस
Sun, 02/14/2010 - 02:37 नवीन
रागवू नका हो, अजयराव! थोडी थट्टा केली इतकंच!!!:) मॅरेथॉन धावण म्हणजे स्वतःच स्वतःचं लिमिट पुश करणं, आपल्या आत्मविश्वासाचं क्षितिज आणखीन मोठं करणं याची आम्हाला जाणीव आहे! मॅरेथॉनच का पण असे अनेक उपक्रम असतात... तुम्ही खुशाल धावा! फक्त क्रेझी ट्राफिक संभाळून सुखरूप धावा म्हणजे झालं. आमच्या शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

हम्म! धावा

विसोबा खेचर
Sat, 02/13/2010 - 22:44 नवीन
हम्म! धावा अजून! पुण्यात कोरेगाव पार्कात बॉम्बस्फोट..! आज सकाळीच आम्ही याबद्दल लिहिले होते.. की अतिरेकी बिनधास्त बाँब वगैरे फोडून मोकळे होतात आणि आम्ही आपले 'देश के लिये' धावतोच आहोत.. धावा अजून! तात्या.
  • Log in or register to post comments

अर्थाअर्थी काही संबंध आहे का तात्या?

चतुरंग
Sun, 02/14/2010 - 00:31 नवीन
उगं आपलं वड्याचं तेल वांग्यावर? अहो सर्वसामान्य लोकं धावून आरोग्याची काळजी घेत असली तर काय गैर आहे? हां बड्या लोकांची फुक्कटची शोबाजी बिनधास्त फाट्यावर मारा! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हम्म! धावा

विसोबा खेचर
Sat, 02/13/2010 - 22:47 नवीन
हम्म! धावा अजून! पुण्यात कोरेगाव पार्कात बॉम्बस्फोट..! आज सकाळीच याबद्दल लिहिले होते.. की अतिरेकी बिनधास्त बाँब वगैरे फोडून मोकळे होतात आणि आम्ही आपले 'देश के लिये' चुत्त्यासारखे धावतोच आहोत.. धावा अजून! तात्या.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा