✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देवगंधर्वांचं 'पिया कर..', थोडं गोविंदरावांचं आणि थोडं नारायणरावांचं 'मधुकर वन वन'!

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 02/11/2010 - 16:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6487 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

वा!

क्रान्ति
गुरुवार, 02/11/2010 - 18:49 नवीन
सुरेल दुव्यांनी मन तृप्त झालं. :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Fri, 02/12/2010 - 07:58 नवीन
सहमत... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

+१

मनीषा
Fri, 02/12/2010 - 19:04 नवीन
सुरेल दुव्यांनी मन तृप्त झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

फारच गोड

शुचि
Fri, 02/12/2010 - 06:02 नवीन
फारच गोड. आम्ही कानसेन नसू पण मिपा मुळे होऊ ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

क्रान्ति,

विसोबा खेचर
Fri, 02/12/2010 - 08:05 नवीन
क्रान्ति, मदनशेठ आणि शुचि, लेखातील दुवे रसिकतेने ऐकून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.. आपला, (गाण्याबजावण्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments

तिन्ही दुवे उत्तम आहेत.

प्रमोद देव
Fri, 02/12/2010 - 08:50 नवीन
शैला दातारांना ऐकतांना नेहमीच माणिकताईंचा(वर्मा) भास होतो. खूपच छान बंदिश. गोविंदरावांबद्दल मी बापडा काय बोलणार? त्यांच्या बोटात विलक्षण जादू होती..ते बोटाने गायचे असे म्हटल्यास अतिशयोक्ति होऊ नये. बालगंधर्व म्हणजे तर संपूर्ण महाराष्ट्रातील संगीत रसिकांचे आराध्य दैवतच आहे. आचार्य अत्रे ह्यांच्या भाषेत म्हणायचे झाल्यास "असा आवाज,अशी सहजसुंदर गायकी पुढच्या दहा हजार वर्षात होणे नाही." ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

शैला

विसोबा खेचर
Fri, 02/12/2010 - 20:29 नवीन
शैला दातारांना ऐकतांना नेहमीच माणिकताईंचा(वर्मा) भास होतो.
शैला दातारांना माणिकताईंची खूप काळ तालीम लाभली.. त्यामुळे त्यांच्या गायकीवर माणिकताईंचा प्रभाव आहेच. माणिकताई! अतिशय गुणी गायिका. देवकाका, एकदा केव्हातरी त्यांच्यावर अगदी पान भरून लिहायचं आहे हो.. बघुया! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

लेख आवडला.

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/12/2010 - 21:06 नवीन
लेख आवडला. दुवे पण सुंदर... जपून ठेवावेत असे. (भेसूर) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

क्या बात है!!

चतुरंग
Fri, 02/12/2010 - 21:39 नवीन
दुवे भन्नाटच आहेत! गोविंदानं काय वाजवली आहे रे पेटी तात्या!! अंगावर काटा आला, गंधर्वतानांच्या लडींवर लडी सोडल्या आहेत रे. 'गुंजारवाला' ह्या शब्दातल्या 'गुं' वरचा नाद आणि मिंड एखाद्या तंतुवाद्याच्या बरोबरीनं आणली आहे, वा कमाल आहे! 'भ्रमर' हा शब्द पेटीतून वाजू शकतो? अशक्य वाटतं! दोनच कडव्यांचं छोटंसं गाणं आहे हे. रसिकांनी हे वाचत वाचत पेटी ऐका. शब्दन शब्द उमटलेला ऐकू येतो! कोण म्हणतो देव नाहीये!! (नतमस्तक)चतुरंग
  • Log in or register to post comments

गोविंदानं

विसोबा खेचर
Fri, 02/12/2010 - 22:46 नवीन
गोविंदानं काय वाजवली आहे रे पेटी तात्या!!
गोविंदा वाजवत नसे, गात असे..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

और भी आने दो...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2010 - 23:52 नवीन
तात्या, गाण्याबजावण्यातलं काही कळत नाही. पण, तुमच्या गोविंदरावांनी वाजवलेली पेटी आवडली. बाकी बंदिश, भूप, यमन, देस, भीमपलास, बिहाग, समजून घ्यायला बराच काळ जावे लागेल असे वाटते. :( -दिलीप बिरुटे [संगीतातला 'ढ' विद्यार्थी ]
  • Log in or register to post comments

तात्या,

स्वाती२
Sat, 02/13/2010 - 01:41 नवीन
तात्या, दुव्यांबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा