लिखाणाचा बाज "टंग इन चीक" आहे हे खरे; पण एकंदर हा "वग" पुरता जमला नाहीसे वाटले.
लताबाईंच्या गायकीबद्दल आणि कलाबाह्य वर्तनाबद्दल काही नवे मुद्दे देण्याचा प्रस्तुत लिखाणाचा उद्देश असेल असे वाटत नाही; कारण या सर्व बाजू आता अनेक पिढ्या हिरीरीने मांडत आलेल्या आहेत. यापुढचे सगळे चर्वितचर्वणच ठरावे. त्यामुळे राहिला मुद्दा "अंदाजे बयाँ"चा. मौका, दस्तूर, साकी (नुक्त्याचे तंत्र विसरतोय !) ये सब था लेकीन.... मज्जा नाही आली राव.
लताबाईंच्या गायकीबद्दल आणि कलाबाह्य वर्तनाबद्दल काही नवे मुद्दे देण्याचा प्रस्तुत लिखाणाचा उद्देश असेल असे वाटत नाही; कारण या सर्व बाजू आता अनेक पिढ्या हिरीरीने मांडत आलेल्या आहेत. यापुढचे सगळे चर्वितचर्वणच ठरावे.
सहमत. आम्ही लताच्या गाण्याचे फॅन आहोत, कदाचित लताचे नसू..
वा वा! छान छान!
आता फक्त हा लेख, सर्प्राईझ गिफ्ट की मेड टू ऑर्डर म्हणायचा? तेवढे सांगा की. ;-)
-------------------------------------------
ह्यांचा तर मसंस्थवरचा सर्वात जुना "दोस्ताना" हो मंडळी!
प्रतिक्रिया
फक्कड लेख
प्रतिसाद
मुक्तसुनितांशी सहमत
चकचकीत मर्सिडिजच्या हुडाखाली
वा ! वा!
हॅ हॅ हॅ
लेख आवडला.
मस्त जमलाय
लेख मार्मिक...
ठ्ठो
'लताबाईंचा फक्त आवाज स्वर्गीय
सहमत.
राजसींग डुंगरपुर साहेबांचा उल्लेख का बाकी ठेवला असावा?
रावसाहेब परत लिहिते व्हा!!!!