कधी कधी — फ्रॅक्चर बंड्या, Fri, 02/05/2010 - 16:01 प्रतिक्रिया द्या 1482 वाचन 💬 प्रतिसाद (6) सह्ही !! अनिल हटेला Fri, 02/05/2010 - 17:32 नवीन कधी कधी पावसालाही वाटत असेल ओलेचिंब भिजावे अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल उबदार गोधडीत शिरावे आहाहा.....:-) (थंडावलेला) बैलोबा चायनीजकर !!! © 2006-2010. All rights reserved. +१ मेघवेडा Fri, 02/05/2010 - 17:52 नवीन असेच म्हणतो! मस्तच!!! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O डिट्टो शुचि Fri, 02/05/2010 - 22:14 नवीन हेच कडवं खूप आवडलं. कविताही सुंदर आहे. ********************* काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत छान . पण पक्या Fri, 02/05/2010 - 23:01 नवीन छान . पण शेवटचं कडवं तितकसं आवडलं / पटलं नाही. अनेक शब्दातूनच कविता तयार होते. कविता शब्दांचीच असते मग कवितेला का वाटेल शब्दांचेच व्हावे? जय महाराष्ट्र , जय मराठी ! मस्त! क्रान्ति Sat, 02/06/2010 - 14:56 नवीन छानच कविता! क्रान्ति अग्निसखा धन्यवाद फ्रॅक्चर बंड्या Mon, 02/08/2010 - 10:03 नवीन धन्यवाद मित्रांनो.. binarybandya™
सह्ही !! अनिल हटेला Fri, 02/05/2010 - 17:32 नवीन कधी कधी पावसालाही वाटत असेल ओलेचिंब भिजावे अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल उबदार गोधडीत शिरावे आहाहा.....:-) (थंडावलेला) बैलोबा चायनीजकर !!! © 2006-2010. All rights reserved.
+१ मेघवेडा Fri, 02/05/2010 - 17:52 नवीन असेच म्हणतो! मस्तच!!! -- मेघवेडा. आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
डिट्टो शुचि Fri, 02/05/2010 - 22:14 नवीन हेच कडवं खूप आवडलं. कविताही सुंदर आहे. ********************* काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
छान . पण पक्या Fri, 02/05/2010 - 23:01 नवीन छान . पण शेवटचं कडवं तितकसं आवडलं / पटलं नाही. अनेक शब्दातूनच कविता तयार होते. कविता शब्दांचीच असते मग कवितेला का वाटेल शब्दांचेच व्हावे? जय महाराष्ट्र , जय मराठी !
सह्ही !!
+१
डिट्टो
छान . पण
मस्त!
धन्यवाद