सासू ही 'आई' का होवू शकत नाही? या विषयावरील उद् बोधक, विचारप्रवर्तक, खमंग आणि राष्ट्रीय हिताची चर्चा वाचली. छान वेळ गेला.
त्या विषयाची चेष्टा किंवा विडंबन म्हणून नव्हे, पण एक गंमत म्हणून काही विचार आणि उत्तरे सापडली. बघा, पटताहेत का!
सासू ही आई होऊ शकत नाही, कारण...
१. तिच्या घरात सून आलेली असते. त्यामुळे सासू-सासर्यांना म्हणावा तेवढा एकांत मिळत नाही.
२. जनरली, सुनेने लवकर `आई' व्हावे, अशी समस्त सासवांची अपेक्षा असते.
३. या वयात `आई` झाल्यास लोक काय म्हणतील, अशी भीती असते.
४. या वयात हॉस्पिटलच्या वार्या नि खर्च परवडणारा नसतो.
५. सून आपलं सगळं व्यवस्थित करेल, याची खात्री नसते.
- बघा, पटतंय का ते!
वाचने
5076
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
)
मेलो.....
अभिजित ...
ज ह ब ह रा हा ... वगैरे वगैरे
लै भारी!
जबरदस्त!!!
धन्यवाद!!
मित्रा,
In reply to धन्यवाद!! by आपला अभिजित
अच्छा अच्छा!
In reply to मित्रा, by बिपिन कार्यकर्ते
भन्नाट
©º°¨¨°º© परा
मेलो
:-)
(विषय दिलेला नाही)
binarybandya™
हा हा हा
हा हा हा!! जबर्या!!!
हा हा हा.
एक
ह्या
मस्त
फारच छान
एक फोडणी
...
सासुपूराण