अतिशय कमालीची कलाकारी! आवर्जून दाखविल्याबद्दल धन्यवाद!
(कलाकारांशी काही बोलणे होऊ शकले का? किती वेळ लागतो साधारणपणे? वयाच्या कुठल्या वर्षी अशा शिल्पांना त्यांनी सुरुवात केली? काही फॉर्मल शिक्षण घेतले की आवडीतूनच? हत्यारे कोणती वापरतात? इ....)
चतुरंग
वा! चित्ताकर्षक, विलोभनीय बर्फशिल्पे.
हे सारे नजारे इथे सादर केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.
ओरिसात गेलेलो असतांना जगन्नाथपुरीत आम्ही किनार्यावरील वाळूशिल्पे पाहिली होती. जगभरही वाळूशिल्पे अनेक ठिकाणी तयार केली जातातच. मात्र अशी बर्फशिल्पेही घडवतात हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे.
आपले http://nvgole.blogspot.com/
या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.
मस्त आहेत शिल्पे.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
फार छान
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
... बर्फशिल्प आवडली हे आवर्जून सांगणाऱ्या सर्वांचेच आभार !
श्री चतुरंग ... कलाकारांबरोबर काहीच बोलणे होऊ शकले नाही पण मनात असेच बरेच प्रश्न आहेत, बघू कधी संधी मिळते उत्तरे मिळवण्याची ...
श्री गोळे ... वाळू शिल्पांची आठवण खरंच मला पण झाली होती :)
असंच काही वेगळं मिळालं बघायला तर पुन्हा जरूर सर्वांबरोबर शेअर करेन इथे !
प्रतिक्रिया
क्लास
केवळ उच्च!!
जबरदस्त! अफ
मस्तानी
बर्फशिल्पेही घडवतात हे मी पहिल्यांदाच पाहतो आहे. विलोभनीय!
खरच फार
व्वा...सुरे
जबरा.......!
छान
मस्त आहेत
फार
मस्तच!
सुरेख!
धन्यवाद !