जी भाषा बोलल्याशिवाय रोजी रोटी मिळत नाही ती भाषा आपोआप बोलली जाते. समजा टॅक्सीवाले जरी मराठी असतील पण त्यातील प्रवासी ग्राहक जर अमराठी असेल तर त्याला हिंदी /इंग्रजीचाच आधार घ्यावा लागेल.मुंबईच्या आर्थिक नाड्या या अमराठी लोकांकडे आहेत हे नाकारता येणार नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
रोजी रोटी
सहमत