व्हर्च्युअल रिअॅलिटी किंवा रिअल व्हर्च्युअॅलिटी म्हणतात ती हीच असेल का?
अगदी हीच. आभासी जगतातील आयडीं मागे माणुसच असतो शेवटी.
सहअस्तित्वातुन काही नाती तयार होतातच ना शेवटी. इथेही तसेच आहे.
आपल्या आईला निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
तुमच्या आई लवकरच पूर्ण बर्या होवोत ह्या शुभेच्छा !
अशाच प्रसंगांमधून जाणवत राहतं की अर्ध्या रात्री हाकेसरशी गोळा होणारी माणसं जोडणं ह्याइतकं दुसरं धन नाही !
आंतरजालावरील आयडींच्या मागेही माणूस असतोच.
आपल्या आईंची तब्बेत लवकरात लवकर बरी होवो. माणसं आपसूक जोडली जातात फक्त अशा प्रसंगातून ती जोडलेली माणसं आपल्या हाकेला धावून येतील यावरचा विश्वास वाढीस लागतो. शुभेच्छा!
भाग्यश्री
तुमच्या आईला लवकर बरे वाटू दे, हीच सदिच्छा ..!
[निखिल देशपांडे, बरं वाटलं रे... आता त्यात काय वगैरे म्हणाल. पण, आभासी जगातील माणुसकीचा प्रत्यय आला.]
-दिलीप बिरुटे
फक्त एका फोनकॉल वर निखिल पुनेरींच्या मदतीला धावला........काहि दिवसांपुर्वी राजे ला अपघात झाला त्यावेळी पण पुनेरी, परा, बिपिनदा आणि इतर अनेक मिपाकरांनी धावुन धावुन मदत केली. इतके डेडिकेटेड सभासद मिळणे हे केवढे मोठे भाग्य आहे...... मिपाचे ह्याहुन मोठे यश काय असु शकते. पुनेरींच्या आईंना लवकर बरे वाटो व त्यांना दीर्घायुष्य मिळो हीच प्रार्थना.
प्रतिक्रिया
सदिच्छा
हेच म्हणते.
तुमच्या
सदिच्छा
शुभेच्छा !
+१
असेच म्हणते.
आईंना लवकर
लवकर आराम मिळो
तुमच्या आई
परत हेच म्हणेन
हेच म्हणतोय
तुमच्या
वेळ निघून जाते पण आठवणी रहातात
+१
सदिच्छा!!
सदिच्छा!
तुमच्या
मिपाचे यश