✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

२६/११ ला मुंबईवर लादल्या गेलेल्या रक्तलांछित हल्ल्यांपासून आपण काय शिकले पाहिजे?

स
सुधीर काळे यांनी
गुरुवार, 01/07/2010 - 22:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10929 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

वाSSSव!

सुधीर काळे
Tue, 01/19/2010 - 10:45 नवीन
वाSSSव! मी धर्माधिकारींबद्दल खूप ऐकलं होतं, पण कधी त्यांचं व्याख्यान ऐकायची संधी मिळाली नव्हती! सध्या ऑफिसमध्ये आहे. नंतर घरी जाऊन नक्की ऐकेन. दुवा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ------------------------ सुधीर काळे (जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया")
  • Log in or register to post comments

धर्माधिकार्‍यांचे "दहशतवाद आणि नागरिकांचे कर्तव्य" यावरचे भाषण

सुधीर काळे
Wed, 01/20/2010 - 22:16 नवीन
सुरेख व्याख्यान. आज चार भाग ऐकले! शाहरुखसाहेबांचे पुन्हा एकदा आभार! ------------------------ सुधीर काळे (जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया")
  • Log in or register to post comments

आज उरलेले (५, ६, ७, ८, ९, १० आणि ११) पाहिले

सुधीर काळे
गुरुवार, 01/21/2010 - 23:09 नवीन
शाहरुख-जी, आज उरलेले ७ भाग (५, ६, ७, ८, ९, १० आणि ११) पाहिले व खूप प्रभावित झालो. "दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सामान्य माणसाला प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे" व "पॅनिक न होता पट्कन काय केलं पाहिजे" याचंही प्रशिक्षण द्यायला हवं ही धर्माधिकारींनी माडलेली मतं माझ्या मतांशी मिळती-जुळतीच आहेत. जेंव्हा नि:शस्त्र शुरिंगाने नॉर्वेजियन माणसाला नेस्तनाबूत केले त्याबद्दल वाचूल्यावर मलाही हेच विचार (स्वतंत्रपणे) सुचले. कां कुणास ठाऊक, पण असं संतुलित काम करायची संवय आम्हा भारतियांना अद्याप लागलेली नाहीं हे मात्र खरे! "मी निर्भय आहे" हा निरोपही फारच योग्य आहे. ज्यू समाजाने हाच भयगंड आपल्या मनातून काढून टाकला व एक निर्भय राष्ट्र (इस्रायल) उभे केले. एकंदर हे भाषण मला फारच आवडले व ते ऐकून मी खूपच प्रभावित झालो हे मात्र खरं. १६ डिसेंबरनंतर तर त्यांची संघटना प्रत्यक्ष 'प्रशिक्षण' देण्याची मोहीम सुरू करणार आहे तीही कायद्याच्या चौकटीतून हेही भारतात नवीनच, नाहीं कां? 'मिपा'वर कुणाला अविनाश धर्माधिकारींचा फोन नं किंवा ई-मेल आयडी माहीत असेल तर मला कळवण्याची कृपा करावी. ------------------------ सुधीर काळे जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा