लेखन व लेखकाचे बाह्यरुप
लेखन व लेखकाचे बाह्यरुप
हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात.
असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे? त्याला कोणत्या आवडीनिवडी आहेत? पुरूष लेखक असेल तर त्याला मिशा ठेवण्याची आवड आहे का? त्याला कोणते कपडे आवडत असतील? लांब बाह्यांचे सदरे की अर्धी बाही? त्याला कसले व्यसन आहे? नाही? डोळ्यांचा रंग / केसांची ठेवण कशी आहे? असे काही जाणता येते का?
लक्षात घ्या की येथे स्वभाव कसा आहे याची पडताळणी घ्यायची नाही. केवळ बाह्यरूप कसे असेल याचा धांडोळा घ्यायचा आहे. येथे असणार्या लेखकांच्या मनात काही प्रतीमा तयार झाल्यात. आपल्याही मनात असल्या काही प्रतीमा तयार झाल्या आहेत काय?
येथे कोणतेही भविष्य वर्तवण्याचा हेतू नाही. किंवा 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' वर्तवण्याचा हेतू नाही. कारण भविष्य व 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' असे काही असते यावर माझा विश्वास नाही.
माझे वरील लिखाण थोडे विस्कळीत वाटेल पण जे जाणकार आहेत त्यापर्यंत माझ्या मनाच्या भावना पोचल्या असतील. कोणी माझ्या मतांची त्यांच्याबद्दल खाजगीरीत्या मागणी केली तर मी माझे मत त्या पर्यंत पोचवू शकतो.
अवांतर : (आज हा लेख लिहून मिपावरच्या माझ्या लेखांची शंभरी भरली आहे. शंभरी गाठल्याबद्दल मी माझेच अभिनंदन करतो व तुम्ही मला सहन केले त्याबद्दल तुम्हाला आधीच धन्यवाद देतो. माझ्या लेखनाने तुम्हाला थोडाजरी आनंद मिळाला असेल तर मी धन्य आहे. )
वर्गीकरण
रामदास
In reply to रामदास by सुनील
सुनीलभौ,
अभिनंदन....!!!
In reply to अभिनंदन....!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवांतर
In reply to अवांतर by अक्षय पुर्णपात्रे
काय कल्पना करता... ?
In reply to काय कल्पना करता... ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कल्पना
In reply to कल्पना by अक्षय पुर्णपात्रे
राँग नंबर....!
In reply to राँग नंबर....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राँग काय
In reply to राँग काय by अक्षय पुर्णपात्रे
अक्षय पुर्णपात्रे
In reply to अक्षय पुर्णपात्रे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही बरोबर पण चलाखी आहे.
In reply to राँग काय by अक्षय पुर्णपात्रे
प्रा. डॉ.
In reply to प्रा. डॉ. by बिपिन कार्यकर्ते
मुझे कुछ कहेना है !
In reply to मुझे कुछ कहेना है ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो बाह्यरुपाचा 'धांडोळा' घ्या
In reply to अहो बाह्यरुपाचा 'धांडोळा' घ्या by अक्षय पुर्णपात्रे
अरे हो ! सॉरी हं...!
In reply to अरे हो ! सॉरी हं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अक्षयला
In reply to मुझे कुछ कहेना है ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा!!!
In reply to अभिनंदन....!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तसा मी..
In reply to अभिनंदन....!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला देखील
In reply to मला देखील by विजुभाऊ
अगदी.
In reply to अगदी. by पाषाणभेद
प्रा. डॉ.
In reply to प्रा. डॉ. by सहज
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडॉ
सुरेख
कुणाकुणाल
In reply to कुणाकुणाल by पाषाणभेद
हॅहॅहॅ ....
In reply to हॅहॅहॅ .... by टारझन
हॅहॅहॅ...
In reply to हॅहॅहॅ... by पाषाणभेद
टारझन बाकी
हो, पण
In reply to हो, पण by पाषाणभेद
आपण
In reply to आपण by चिरोटा
इतरांनाही
संपादित
In reply to संपादित by बट्ट्याबोळ
'मयत रि
असेच गवैय्यांबद्दल
पर्नल नेने
In reply to पर्नल नेने by शाहरुख
मला पण
In reply to मला पण by jaypal
मला बी
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
मग काय
In reply to मग काय by नीधप
अनुमान
In reply to अनुमान by प्रकाश घाटपांडे
मतभेद काय
वाहवा..
चतुरंग आणि
In reply to चतुरंग आणि by निमीत्त मात्र
असहमत
In reply to असहमत by अक्षय पुर्णपात्रे
तसे वर्णन
In reply to तसे वर्णन by निमीत्त मात्र
शिष्योत्तम
In reply to शिष्योत्तम by अक्षय पुर्णपात्रे
हो.
In reply to असहमत by अक्षय पुर्णपात्रे
श्री पूर्णपात्रे
In reply to श्री पूर्णपात्रे by चतुरंग
माफ करा
In reply to श्री पूर्णपात्रे by चतुरंग
अवांतर
In reply to चतुरंग आणि by निमीत्त मात्र
श्री मात्र
श्री
पाषाणभेद
In reply to पाषाणभेद by शुचि
राम राम