✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चिपाड

आ
आनंदयात्री यांनी
Mon, 01/18/2010 - 00:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9243 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

आंद्याशेठ

गणपा
Mon, 01/18/2010 - 03:10 नवीन
आंद्याशेठ छोटेखानी कथा, दुपारचा तो अख्खा प्रसंग डोळ्या जिवंत केलायत पण शेवट मनाला चटका लावुन गेला.
  • Log in or register to post comments

आंद्या,

टुकुल
Mon, 01/18/2010 - 07:11 नवीन
आंद्या, काय लिहिलयस.. एकदम झक्कास.. सगळा प्रसंग डोळ्यासमोर झाल्यासारखे वाटत आहे. तु छोटे लिहितोस, पण जबरा लिहितोस. --टुकुल
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Mon, 01/18/2010 - 19:39 नवीन
अगदी अगदी सहमत... :-) बैलोबा चायनीजकर !!! © 2006-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

:-)

सहज
Mon, 01/18/2010 - 08:54 नवीन
चित्रदर्शी लेखन. एका मोठ्या कथेतला एक छोटा तुकडा वाटु शकेल असा. लिहा, मोठी कथा लिहा आनंदयात्रीजी.
  • Log in or register to post comments

हेच

श्रावण मोडक
Mon, 01/18/2010 - 12:28 नवीन
हेच... असेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

भारी

फ्रॅक्चर बंड्या
Mon, 01/18/2010 - 09:18 नवीन
भारी आहे... binarybandya™
  • Log in or register to post comments

सही भिडु

चेतन
Mon, 01/18/2010 - 09:56 नवीन
मस्त लिहलयसं (पण चटका लावणार) पुलेशु चेतन
  • Log in or register to post comments

अरे मर्दा...

हर्षद आनंदी
Mon, 01/18/2010 - 10:18 नवीन
काय लिवलय, क्षणभर स्वतःची बोटं चरख्यात पिळुन निघावी अश्या वेदना झाल्या... १ नंबर... आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

आंद्याशेट लै भारी!

संजय अभ्यंकर
Mon, 01/18/2010 - 12:03 नवीन
संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

का रे

विजुभाऊ
Mon, 01/18/2010 - 12:13 नवीन
का रे लिहितोस. तू अगदी वैट्ट आहेस शान्त असलेला जीव उगाच ढवळला जातो. अन कामातले लक्ष विरून जाते. Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त.... --प्र

प्रभो
Mon, 01/18/2010 - 12:37 नवीन
मस्त.... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

छान!

मेघवेडा
Mon, 01/18/2010 - 15:13 नवीन
चटका लागला जीवाला.. !! -- मेघवेडा आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे?
  • Log in or register to post comments

..................

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/18/2010 - 15:29 नवीन
..................
  • Log in or register to post comments

सुटसुटीत

परिकथेतील राजकुमार
Mon, 01/18/2010 - 16:11 नवीन
सुटसुटीत आणी छान कथा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आई ग! कसलं

स्वाती२
Mon, 01/18/2010 - 17:08 नवीन
आई ग! कसलं जबरदस्त लिहिलयं.
  • Log in or register to post comments

आनंदराव

jaypal
Mon, 01/18/2010 - 17:49 नवीन
आनंदराव वाचताना सुरातीला अस होतं बगा Image removed. शेवटाल रघ्याची बोट अन माझ काळीज....न्हाइ... न्हाइ ...या म्होर न्हाइ लिवत आता *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

मस्त...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/18/2010 - 18:54 नवीन
आवडली कथा....! उन आणि रसवंतीचं वर्णन भारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आंद्या

मदनबाण
Mon, 01/18/2010 - 19:33 नवीन
आंद्या मस्त लिहलं आहेस रे...असाच लिहीत रहा. :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

चटका लावणारी

अक्षय पुर्णपात्रे
Mon, 01/18/2010 - 20:28 नवीन
श्री यात्री चटका लावणार्‍या या लघुकथेत उत्तम वातावरणनिर्मिती केली आहे. परंतु लघुकथा लिहितांना कमी शब्दात हे जमायला हवे. सुरुवातीला एखादे रुंद कथानक समोर येणार आहे असे वाटते आणि मग कथेला गुंडाळल्यासारखे वाटते. रघ्याचे भावविश्व रसरशीत आहे चिपाडाप्रमाणे नाही, 'तिला' फक्त चिपाडच दिसले अशी सगळी कथाव्यवस्था सशक्त आहे. थोडेसे पसरवून मांडावे अशी विनंती.
  • Log in or register to post comments

दुमडलेली चिठ्ठी, कंगव्यात आडकणे

धनंजय
Mon, 01/18/2010 - 21:51 नवीन
दुमडलेली चिठ्ठी, कंगव्यात आडकणे... या घटनेतले विलक्षण बारकाईने केलेले वर्णन, न सांगता कळणारी भावनांची हिरमोड - उच्च आहे.
  • Log in or register to post comments

+१ सहमत!

चतुरंग
Mon, 01/18/2010 - 22:47 नवीन
अतिशय संवेदनशील मनाची तगमग नेमकी टिपली आहेस रे आंद्या! (लिहिता रहा बाबा...) (पुंड्या ऊस)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सहमत

नंदन
Tue, 01/19/2010 - 03:40 नवीन
आहे. चित्रदर्शी, बारीकसारीक बारकाव्यांनी भरलेली लघुकथा! अजूनही येऊ द्या विस्ताराने.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+१

चित्रा
Tue, 01/19/2010 - 09:57 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+४

Nile
Sat, 01/30/2010 - 08:32 नवीन
असेच म्हणतो. चिपाड आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

सुरेख

सुनील
Tue, 01/19/2010 - 10:17 नवीन
अतिशय सुरेख, छोटेखानी कथा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

विलक्षण

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/19/2010 - 11:36 नवीन
आनंदयात्रीने या कथेची सुरूवात दाखवली होती, तेव्हाच काही तरी उच्च वाचायला मिळेल असे वाटले होते. तसेच झाले. पण कथा एवढी लघु असेल असे वाटले नव्हते. प्रथे प्रमाणे एवढंच का लिहिलं वगैरे लडिवाळ हट्ट लेखका कडे करता येईल. पण माझ्या मते कथा एवढी लघु असल्यानेच तिला आत्ताचे परिमाण मिळाले आहे. कथा चांगलीच टोकदार झाली आहे. जर या कथावस्तूवर थोडी मोठी अथवा पूर्ण लांबीची कथा लिहिली असती तर मात्र फसण्याची शक्यता होती. एखादे वेळेस कथेतला पंच गेला असता. पण थोडक्यात आटोपल्याने, वेगात जाताना साध्या अपघातातही जोरदार धक्का बसू शकतो तसे कथा संपताना होते. म्हणूनच कथा चटका लावून जाते आणि मनात घर करून बसते. आनंदयात्रीच्या लेखणीत मज्जा आहेच... (नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या या चालीवर). या आधी पण एकापेक्षा एक सुंदर लेख उतरले आहेत त्यातून. प्रसंग अथवा वातावरण डोळ्यासमोर उभं करायचं विलक्षण कसब आहे त्याच्याकडे. आम्हाला असेच उत्तमोत्तम वाचायला मिळावे अशी वाचक म्हणून मनापासून इच्छा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

:)

आनंदयात्री
Tue, 01/19/2010 - 11:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments

:(

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 01/21/2010 - 11:53 नवीन
:(
  • Log in or register to post comments

ग्रामीण कथा

शुचि
Sat, 01/30/2010 - 06:45 नवीन
ग्रामीण कथा खूपच छान जमली आहे. बारकावे उत्तम टिपले आहेत. करुणरसात शेवट आहे. डोळे पाणावले. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments

लय भारी

पाषाणभेद
Sat, 01/30/2010 - 08:24 नवीन
लय भारी हाय गोश्ट. त्यवडा बिडीचा भाग काडला ना तर लय भारी वाटतीया. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
  • Log in or register to post comments

अपूर्ण

बंडू बावळट
Sat, 01/30/2010 - 10:59 नवीन
अपूर्ण वाटलं, वाचून समाधान झालं नाही. परंतु लेखनशैली अत्यंत प्रभावी! --बंड्या.
  • Log in or register to post comments

मस्तच

Rahul D
Sun, 04/17/2016 - 13:48 नवीन
व्वा काय लिवलय....
  • Log in or register to post comments

च्यायला चरक जिंदगीचा.

अभ्या..
Sun, 04/17/2016 - 14:07 नवीन
च्यायला चरक जिंदगीचा. काय काय लिहित होती राव ही मंडळी. आम्ही आज लिहिताव पण "हे" नाही त्यात. :(
  • Log in or register to post comments

वा! वा! वा!

जव्हेरगंज
Sun, 04/17/2016 - 14:24 नवीन
वा! वा! वा! या चिपाडाला भलतीच धार होती की ! मस्त जमलीय !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा