मित्र हो शिर्षक वाचलेच आहे तेंव्हा अजुन लेक्चरबाजी नकरता नम्र विनंती करतो.
आयुष्य संपविण्याआगोदर कृपया पुढील मोफत २४ तास मेंट्ल हेल्थ लाईनला एकदा तरी फोन करा ०२२-२५७०६०००. या फोनवर २४ तास समुपदेशक (काउन्सीलर) आणि मनोविकारतज्ञ अशी टीम आपल्या सेवेशी असते.तसेच एखाद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न उदा.झोपेच्या गोळ्या, विषप्राशन ई. केले असल्यास घरच्यांनी ताबडतोब काय करावे / करुनये याचे देखिल मार्गदर्षन केले जाते. आधिक तपशीला साठी वांद्रेवालाफाउंडेशनला भेट द्यावी. तसेच आप्ल्याकडील माहीती येथे प्रतीसादात द्यावी.
उपरोक्त फोन नंबर आणि संकेतस्थळाचा प्रसार आणि प्रचार करावा ही सर्वांना कळकळीची विनंती.


वाचने
2973
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला संदेश
असेच म्हणतो
In reply to चांगला संदेश by विकास
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला जुना
अजून ही काही मुंबईतील हेल्प लाईन्स ..