आंतरजालीय मराठी माणसांचा विजय असो,
मराठी आंतरजालाचा विजय असो,
मिपाधर्म वाढावा,जागवावा..
:)
मी टोळ. :)
(मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )
तुम्हाला इथे बघून खुप बरे वाटले तात्या. होतात कुठे?
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
जिवनात अशा प्रकारची संकटे येतात व जातात. आमच्या सर्व मिपा कराच्या शुभेच्छा आपला तणाव कमी करण्यास मदतीला तयार असेल
आपण पुन्हा प्रगट झाल्या बद्दल धन्यवाद
आपला खोडकर
संजीव
तात्या लिखाण पाहून बरे वाटलं
वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा!!
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
तात्या बरेच दिवसानी आलात.
गडबडी/ व्याप हे आहेतच.
काळानुसार सगळेच मार्गी लागते. जगण्याच्या बर्याच बाजू आहेत. बरे वाईट प्रत्येक ठीकाणी असतेच.
असो...
बरेच दिवसानी दिसलात बरे वाटले.
असेच म्हणतो...
शुभेच्छा कायमच पाठीशी आहेत. काळजी घ्या.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
तात्या... तुमच्या लिखाणावरच्या प्रतिक्रिया म्हणजे तुमचं सुकृत (goodwill) आहे. मिपाकर घरातल्यासारखं प्रेम करतात तुमच्यावर. खूप मोठं पुण्य आहे तुमच्या गाठीशी. आम्ही सगळे आहोतच तुमच्याबरोबर.... सगळं छान होईल !
श्री तात्या साहेब.नमस्कार..आपल्यावर जे काहि सावट आले असेल ते लवकर दुर होवुन आपल्या जिवनात..आनंद..शांति..प्रेम व सौख्य नांदो ..असे त्या दयाघनास साकडे.......
अविनाश
चटके सोसलेला...
छ्या, तात्या आंतरजालावर नाही म्हणजे काही मजा नाही साला.
आज ऑनलाईन पाहुन, मनातले प्रकटन आणि त्यावरच्या प्रतिक्रिया पाहुन बरे वाटले.
सर्व काही सुरळीत होईल, काळजी घ्या व हिंमत सोडु नका.
आमच्या सदिच्छा आहेतच सोबतील नेहमी.
"आऽऽऽल इज वेल " हे गाणे गुणगुणा कधीमधी सहजच विरंगुळा म्हणुन ...
------
छोटा डॉन
आमचे भांडण विठ्ठलाशी नाहीच, ते आहे त्याच्याभोवतीच्या दिडदमडीचे राजकारण न कळणार्या बडव्यांशी !
हा कठीण काळ लवकर संपू दे. आपल्यावर जे काहि सावट आले असेल ते लवकर दुर होवु दे.. आणी आमचे बिनधास्त मस्त तात्या आम्हाला लवकर परत बघायला मिळू देत.
अगदी असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
काळ परिक्षा घेत असतो.
यावरून "मनाच्या श्लोकातील" थोडे वेगळे आठवले:
सदा सर्वदा देव सन्नीद्ध आहे |
कृपाळूपणे अल्प धारीष्ट पाहे ||
सुखानंद आनंद कैवल्यदानी|
नुपेक्षीकदा रामदासाभिमानी ||
अर्थात, ज्याचे जळते त्यालाच कळते, या न्यायाने स्वतःच्या संकटातून जाताना जे काही करावे लागत असते, ते "अल्प धारीष्ट" म्हणणे "धार्ष्ट्याचे" ठरेल. पण एकदा का त्यातून बाहेर पडलो की जणू काहीच झाले नव्हते असे वाटते. जसे डोकेदुखी,दाढदुखीचे अथवा पायात काटा गेल्यावर काहीच सुचत नाही पण एकदा का ते दुखणे थांबले की असे काही झाले होते का, हे पण आठवावे लागते...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
तुमच्यावर आलेला कठीण काळ/संकट हे वैयक्तिक, खाजगी असेल तर सांगितलं नाही तरी चालेल. पण अश्या परिस्थीती उमेद कशी टिकवून ठेवलीत आणि कशी मात केलीत (ती तुम्ही करालच अशी खात्री आहे) हे प्लिज नक्की सांगा. आम्हालाही त्याचा उपयोग होईल.
तुमच्यावर आलेला कठीण काळ हा लवकरच संपू दे ही प्रार्थना!
श्री रा रा तात्याराजेसाहेब,
आपणास पुनश्च मिसळपावाचा आनंद घेताना पाहुन, मन प्रसन्न जाहले.
महोदय, संकटे, अडचणी म्हणजे जीवनाचा अर्क, ते नसतील तर जगण्यात मजा ती काय? प्रत्येक अडचण तुमची ताकद वाढविण्यासाठी दिलेली पायरी असते, पायरी जेवढी उंच तितकी ताकद जास्त.. म्हणून लगे रहो.
तुम्ही नसल्यामुळे बरेच दिवस मिपाचे मुखपृष्ठ कोरडे राहीले, आता तरी कोण्या लावण्यवतीच्या छायाचित्राने त्यावर बहार येऊदे.
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
रातभरका है मेहमां अंधेरा
किसके रोके रुका है सवेरा?
जीवनाचं अविभाज्य अंग असलेल्या संकटांपासून उज्वल भविष्याकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
क्रान्ति
अग्निसखा
"परंतु या सगळ्यात जगण्यातली उमेद, हिंम्मत जराही कमी झालेली नाही आणि कधीही होणार नाही हे नक्की.."
ये हुइना बात/
देव दयेने आणि प्रभु कृपेने आपल्याला हे संकट पेलण्याची शक्ती नक्कीच मिळेल यात शंका नाही. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा कायम आपल्या पाठीशी आहेत.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
बरेच दिवस मिपावर मन लागत नव्हते. आज परत एकदा आपले लिखाण बघुन खुपच आनंद झाला.
कटु अनुभवातुन जे काही शिकायला तुम्हाला मिळाले. ते अनुभवाचे बोल लिहा एकदा मिपावर.
वेताळ
प्रतिक्रिया
आंतरजालीय
गुड टू सी
फायनली
तात्या,
+ १ हेच म्हणतो!
+२
सुखरुप सुटका होऊ दे!
तुम्हाला
वेलकम ब्याक!!
तात्या
तात्याश्री
तात्या
तात्या
तात्या
तात्या, हा
तात्या
कालं विघ्नेन योजयेत
असेच
सदिच्छा पाठीशी आहेतच.
असेच
तुम्हाला
लगे रहो
ग्रेट
तात्या
असेच म्हणते
वेलकम तात्या
श्री
काळजी घ्या.
आल
अरे वा!!
लाईफ आहे तात्या.. परीक्षा घेतच कधीकधी..
काळ परिक्षा घेत असतो.
असेच म्हणतो
सदिच्छा !!
थोडे वेगळे....
व्वा
दिस जातील
दिस जातील
+१
तात्याभाय,
असेच म्हणातो
उमेद आणि हिम्मत कशी टिकवून ठेवलीत ते सांगाल का?
सदिच्छा आणि शुभेच्छा
असेच म्हणतो!
तात्या,------
तात्यामहाराजांचा विजय असो!!
शुभं भवन्तु
श्री.रा.रा. तात्याजी साहेब स.न.वि.वि.
तात्या परत लिहता झाला बघुन आनंद झाला.
नमस्कार
Pagination