✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माज्या इमान प्रवासाची बातमी

व
विजुभाऊ यांनी
Tue, 01/05/2010 - 23:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3543 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

लै झ्याक......

मी-सौरभ
Tue, 01/05/2010 - 23:31 नवीन
इमानात बसायच्या अगुदर वळकटी येका बाईने मागून घेत्ली. आन घेतली वळकटी ती परत द्यायची सोडून तीने ती एका गिरणीच्या पट्ट्यावर ठेऊन दिली. अचानक गिरणी चालू झाली आन ती वळकटी आत मशीनीत गेल्यी..... त्या वळकटीत माजी गायछाप ची पुडी हुती ती जर कोन्च्या पिठात मिक्स झाली तर काय खर नाय गिरणीवाल्यांचं खातय मार गिर्‍हाईकाचा..... =)) =)) =)) =)) =)) ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

लै झ्याक......

मी-सौरभ
Tue, 01/05/2010 - 23:31 नवीन
इमानात बसायच्या अगुदर वळकटी येका बाईने मागून घेत्ली. आन घेतली वळकटी ती परत द्यायची सोडून तीने ती एका गिरणीच्या पट्ट्यावर ठेऊन दिली. अचानक गिरणी चालू झाली आन ती वळकटी आत मशीनीत गेल्यी..... त्या वळकटीत माजी गायछाप ची पुडी हुती ती जर कोन्च्या पिठात मिक्स झाली तर काय खर नाय गिरणीवाल्यांचं खातय मार गिर्‍हाईकाचा..... =)) =)) =)) =)) =)) ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

मला तर बै त्या लक्षमण देशपांडे सरांच

jaypal
Tue, 01/05/2010 - 23:42 नवीन
बुंग दिसतया. झोपल्यावर बुंग अन उठल्यावरबी बुंग दिसतया. अन काय वो, हावेत वळसा मरताना डायवर हात भइर काडीत व्हता की इंडीकेटर व्हता बुंगाला? (वर हावतल्या हावत टायर पंक्चर झाल तर काय वो? Image removed. Image removed.) लै भारी लिवता राव तुमी. म्होरल्या टायमाला फोटु काढाया बोलवा. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

इजूभौ, लय

पाषाणभेद
Wed, 01/06/2010 - 04:10 नवीन
इजूभौ, लय दिसानी आपल्या गाववाला भेट्ला. लय आनंद झाला पगा. गाववाल्या मान्सान परगती केल्यान लय भारी वाटूं र्‍हायलय. म्होरल्या टायमाला आंत्रदेशी पत्रच लिवा. डायरेक आमालाच लिवा. मास्तर लय बाराच हाय. निट वाचत तर नाय, पन त्याच्या मनाचच वाचून सांगत. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments

बगतु तर

पर्नल नेने मराठे
Wed, 01/06/2010 - 10:37 नवीन
बगतु तर काय मला एका बशीत बसवलं. म्या म्हन्लो बी की म्या इमानाची तिकटी काढल्यात बशीची नाय. =)) =)) =)) =)) चुचु
  • Log in or register to post comments

भाग

विनायक प्रभू
Wed, 01/06/2010 - 10:46 नवीन
पुढच्या भागात बंगळुरू च्या 'दहीहंडी" चे पण वर्णन येउ द्या. कारभारणीला सांगुन दगा फटका होणार नाही ह्याची खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments

मस्तच...

sneharani
Wed, 01/06/2010 - 12:13 नवीन
इमान फुल्ल रीजरवीशन केल्याल्या लोकांचच हुतं येक बी प्याशींजर उबा नव्हता की दारात पेपरच्या घडीवर बस्ल्याला नव्हता. =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

मस्त..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/06/2010 - 21:47 नवीन
हहपुवा झाली. :) >>तहानलाडु भूक लाडु आन काय काय दिलं धम्मक लाडू, बेसनलाडू न्यायचे होते ना बांधून... ;) विजुभौ, आमाला काय योग नाय आला अजून इमानात बसाचा. येईन तव्हा आमीबी तुमच्यासारखाच अनुबव लिवू. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हा

सुमीत भातखंडे
गुरुवार, 01/07/2010 - 12:51 नवीन
हा हा हा! मस्त.
  • Log in or register to post comments

मस्तच.

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 01/07/2010 - 18:03 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 01/07/2010 - 21:24 नवीन
आमाला बी ईमायनात बस्ल्याची स्वप्न पडायची! ईमायनीत मान्स कुट थुकत आसतीन! यष्टीवानी खिडकी वर करुन थुकत आसतीन तर मंग खालच्या मान्सांना पाउस पल्ड्यावानी ! हागाया मुताया लाग्ल्याव कुट जात आसतीन! का वरुनच ! प्यायला पानी कुट भेटत आसन अशे प्रश्न आमाल पडायच. दोन महिन्या पुर्वी पैल्या छुट ईमायनात बस्लो ब्वॉ तवा समाजल कि यकदम कोंबडीच्या पिसावानी हवेत जातुया समदी सोय अस्तीया! वाईन बी देत्यान म्हने परदेशात जाताना अजुन बी एक स्वप्न आमाला कायम पडायच की डोंगरावरुन पळत पळत जाउन यकदम हवेत उडी घेतली कि आकाशात भुर्रर्र विहार. स्विमिंग मधली ब्रेस्ट स्ट्रोक मारले कि फुड फुड जातोय. खाली हात मारला की वरती जातोय. यकदम हनुमानावानी अज्जुक बी पडतय कवा कवा! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

श्री रा.रा. प्रकाशजी घाटपांडे स.न.वि.वि.

jaypal
गुरुवार, 01/07/2010 - 21:34 नवीन
"अजुन बी एक स्वप्न आमाला कायम पडायच की डोंगरावरुन पळत पळत जाउन यकदम हवेत उडी घेतली कि आकाशात भुर्रर्र विहार." आपल स्वप्न ईथे पुरे होउ शकते http://www.flynirvana.com/ *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मस्त!

स्वाती२
गुरुवार, 01/07/2010 - 21:58 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा