Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by भटकंती अनलिमिटेड on Wed, 01/06/2010 - 12:17
  • Log in or register to post comments
  • 4573 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Wed, 01/06/2010 - 12:53

Permalink

इथे

इथे ब्लॉगची लिंक देणे हा ब्लॉगचे ट्राफिक वाढवण्याचा उद्देश असे कुणी समजत असेल तर मर्जी आपली. पण तसे करण्याने माझा वैयक्तिक काही फायदा नाही, कारण मी ब्लॉगवर कुठल्याही मला पैसे देणाऱ्या जाहिराती पोस्ट करत नाही.
खुलाश्याबद्दल धन्यवाद :) ब्लॉग वर केवळ दुसर्‍यांची जाहीरात करणे हा हेतू असावाच असे नाही :) स्वतःच्या ब्लॉगची अ‍ॅड करणे हा हेतू असतोच की :) अर्थात ह्या केवळ काही फॅक्ट्स .. तुमच्या हेतू विषयी टिपण्णी नाहीच. पण प्रत्येक लेखात केवळ दोनेक डेमोदाखल फोटो आणि बाकी लिंका खटकल्याच होत्या. अर्थात हे माझं वयक्तिक मत होतं म्हणा. पण मग आपणही नुसत्याच लिंका देण्यापेक्षा इथेच का लिहीत नाहीत ? त्यात काही स्पेशल एफर्ट्स घ्यावे लागतात असेही नाही :) असो ! कॅलेंडर्स चे फोटू नेहमीप्रमाणेच क्लास ! आपल्याकडून फोटोशॉप च्या आणि फोटूग्राफीच्या काही ट्रिक्स वर एखादा विस्तृत लेख (मिपावरंच लिहीलेला :) ) यावा अशी विनंती करतो . (किंगफिशर कॅलेंडर प्रेमी) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 01/06/2010 - 12:56

In reply to इथे by टारझन

Permalink

+१

सहमत मी घोळ :)
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Wed, 01/06/2010 - 13:00

In reply to +१ by प्रभो

Permalink

+१

असेच म्हणतो. सहमत ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on गुरुवार, 01/07/2010 - 01:56

In reply to +१ by विशाल कुलकर्णी

Permalink

+२

हेच म्हणतो, कस, तुम्ही इथ लिहिणार थोडस आणी तिकडे लिहिणार पुर्ण तर आम्ही नक्की प्रतिसाद कुठे द्यायचा ? फोटो नेहमीसारखा क्लास आहे, फोटो चांगले कसे काढावेत यासाठी काहीतरी लिहुन काढा इथच. --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on गुरुवार, 01/07/2010 - 03:09

In reply to +२ by टुकुल

Permalink

+३

हेच म्हणतो. फोटो चांगले कसे काढावेत यासाठी काहीतरी लिहुन काढा इथच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on गुरुवार, 01/07/2010 - 18:41

In reply to इथे by टारझन

Permalink

जाउदेत...

पण मग आपणही नुसत्याच लिंका देण्यापेक्षा इथेच का लिहीत नाहीत ?
आपण ह्या लिखाणाला 'लिंकाच्या पिंका' म्हणूया आणि पुढे जाऊया.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 01/08/2010 - 19:49

Permalink

पंकज

पंकज कॅलेंडर डाऊनलोड केले रे... मस्त आहे. :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Fri, 01/08/2010 - 19:57

In reply to पंकज by मदनबाण

Permalink

मी पण

डाऊनलोड केले रे... मस्त आहे. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on Sat, 01/09/2010 - 19:14

Permalink

छान

रंगीत प्रत हापिसात डोळ्यांसमोर लावून ठेवली आहे.. अप्रतिम!! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com