✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भटकंती गाणी -१

स
सृष्टीलावण्या यांनी
गुरुवार, 03/27/2008 - 19:33  ·  लेख
लेख
  • भटकंती गाणी -२
  • भटकंती गाणी -३

Book traversal links for भटकंती गाणी -१

  • भटकंती गाणी -२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9793 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/27/2008 - 19:53 नवीन

ते गाणे कदाचित

'मालवण पाण्यामधे किल्ला, शिवाजी आत कसा शिरला' असे आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:33 नवीन

बरोबर.

अगदी बरोब्बर अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
आ
आवडाबाई Fri, 03/28/2008 - 21:07 नवीन

मालवण की हर्णे ?

मी तर हे गाणं हर्णे पाण्यामध्ये किल्ला असं ऐकलं आहे !! अच्छा, म्हणजे वन साँग फिट्स ऑल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 20:03 नवीन

मी म्हटले ना

की प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे भर घालायचा... > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 03/27/2008 - 21:05 नवीन

नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा

हे गाणं झकास आहे.....लहान असताना रेडीओ वर लागायचं आणि मी अगदी ओरडून म्हणायचे.....मस्त टॉपिक....
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:41 नवीन

सकालच्या पाराला ......

सकालच्या पाराला सुटलाय वारा तू उभी कला मगे दारा सांजचा टोला कोंबरा आरवला तू उभी कला मगे दारा पॅक पॅक पॅक ह्यो बदक पलाला तू उभी कला मगे दारा चून चून चून ह्यो डुक्कर पलाला तू उभी कला मगे दारा २. पहिल्या गारीमधे कोन आ ....ला कोन आ ....ला $$$ आला मागच्या गारीतून कोन आ......ली कोन आ ....ली @@@ आली ही गाणी पिकनिक साँग्स आहेत. मस्त कोरसमध्ये गाता येतात. अशी अनेक अहेत. ब-याच जणांना येत असतील. फू बाई फू तर सगळ्यांनाच ठाऊक असेल. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Fri, 03/28/2008 - 21:12 नवीन

अजून ...

रामदास बोट बुडाली .... (... पुढचं माहित नाही )
  • Log in or register to post comments
अ
अभिता गुरुवार, 04/03/2008 - 03:38 नवीन

मेरी तुझे

मेरी तुझे केस लाब लाब बाहेर नको येऊ तुझे पापा बघतात. पापा बघतात पापा बघतात हलूच आईला दोला घालतात
  • Log in or register to post comments
अ
अभिता गुरुवार, 04/03/2008 - 03:40 नवीन

सातार्याच

सातार्याचा म्हातारा शेकोतिला आला.
  • Log in or register to post comments
म
मानस गुरुवार, 04/03/2008 - 04:44 नवीन

सुशिला

उंच होती, टंच होती ... होती गोरी गोरी पान कंबर चोविस, बाकी छत्तिस ...... तीच माझी सुशिला ..................... एके दिवशी संध्याकाळी, गेली होती फिरायला हात पसरुन, पाय घसरुन .... पडली माझी सुशिला ...................... असेही, आम्ही म्हणत असू.
  • Log in or register to post comments
म
मानस गुरुवार, 04/03/2008 - 04:50 नवीन

ए जाने डार्लिंग ......

ए जाने डार्लिंग टूमॉरो मॉर्निंग एसटि च्या थांब्यावर भेटशील का? एसटि च्या थांब्यावरच पुढची मला अपॉईन्टमेंट देशिल का? असही एक भन्नाट गाणं आम्ही म्हणायचो .................
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 04/03/2008 - 07:54 नवीन

पुढे

एस्टीच्या थांब्यावर लोकांची घाई, कुनीबी आपल्याला बघायचं नाही, तिथे तू भेट ना जराशी खेट ना, .............................. > > मधून मेघ हे नभास ग्रासती, मधेच ह्या विजा भयाण हासती, दहा दिशांतूनी तूफान व्हायचे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस
ब
बन्ड्या Sat, 04/05/2008 - 19:48 नवीन

गोमु............

गोमु गोमु तुला फिरायला नेतो........नेतो भेल पुरी खायाला देतो ..........देतो पुरीचा आकार गोल गोल .......गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल गोमु तुला रुप्याची माळ घे ......माळ घे माळ परिस लेडिज घड्याळ घे...घड्याळ घे घड्याळाचा आकार गोल गोल ....गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल गोमु तुझा बा हाय टकल्या ...... टकल्या टकल्याला आवडतात चकल्या...चकल्या चकल्यांचा आकार गोल गोल .....गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल गोमु तुझी आई आहे काळी........ काळी काळीला आवडते गोळी ..........गोळी गोळीचा आकार गोल गोल .......गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल ............................................. सोनतळी वरच्या कॅंपातला.... बन्ड्या
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा