लवकर बरे व्हा राजे..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
राजा लवकर बरा हो. इतर गाडी चालवणार्यांनी शेवटच्या परिच्छेदातलं वाक्य पुन्हा एकदा नीट वाचावे:
जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला.
अदिती
-----------------------------------
नास्तिक असल्यामुळे माझा देवावर विश्वास नाही, पण स्वतःवर आहे.
असेच म्हणतो:
इतर गाडी चालवणार्यांनी शेवटच्या परिच्छेदातलं वाक्य पुन्हा एकदा नीट वाचावे:
जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला.
राजे तुमची खुशाली वाचून बरे वाटले मात्र मोठे गंडांतर टळले त्याबद्दल अभिनंदन आणि ईश्वरीय शक्तीचे आभार!
तसेच हेल्मेटचा झालेला फायदा ठळक करत आपला अनुभव पुणे सकाळला पण अवश्य पाठवावा अशी विनंती.
काळजी घ्या.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
आजच विचार करत होतो कि एवढी मोठ्ठी सुट्टी असुन सुध्दा राजेंचा अजुन काही लेख आला नाही? आणी तुम्ही न चुकता लिहिल ते अस?
वाचुन वाईट वाटले, लवकर बरे व्हा आणी चालु करा परत भटकंती :-)
अवांतरः औषध क्रुपया शुध्द पाण्यातुनच घेणे (डॉक्टरने लिहुन दिलेले औषध :-) )
--टुकुल
पुण्यातल्या घनचक्कर ट्रॅफिकने तुला हिसका दाखवलाच तर!!
नशीबवान आहेस राजा, काळजी घे.
हेल्मेटनेच वाचला आहेस ह्यात जराही शंका नाही.
तुला मदत करणारे सुहृद मिपाकर हे तुझे जिवाभावाचे झालेत आता.
लवकर बरा हो.
चतुरंग
आराम करा.लवकर बरे व्हा
*-*-*-*-*-*-*-*-*--*
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
---------सदिप खरे
म्हणजे एकट्याने कुठे जाऊ नये,सोबतीला कुणी तरी असावे....अशा अर्थाची एक संस्कृतमधली गोष्ट आम्हाला शाळेतल्या अभ्यासक्रमात होती.
राजे, त्याचीच प्रचिती आपल्याला आली. प्रसन्नदा आपल्या बरोबर होते म्हणून बरे झाले. वेळीच मदत मिळाली. असो. राजे, आता जरा काळजी घ्या, डॉक्टरांनी सांगितलेल्या सुचनांचे योग्य ते पालन करून लवकर बरे व्हा!जीवघेण्या अपघातातून वाचल्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन आणि लवकर बरं होण्यासाठी माझ्या तर्फे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा!
प्रसन्नदा, प्रसंगावधान राखून पुढची कारवाई केल्याबद्दल आपलंही मनःपूर्वक अभिनंदन.
जान बच गयी लाखो पाये!
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
अरे देवा!!
तरी सगळेजण सांगत होते तुला.......इतका फिरू नकोस म्हणून......
आणि तो जीपवाला गेला का पळून? सापडला असता तर मार खावा लागला असता त्याला. असो, तू लवकर बरा हो!
प्रसन्नदा पुणेरी यांना धन्यवाद!
रेवती
राजे वाचताना काळजाचा ठोका चुकला.फार भयंकर अपघातातुन तुम्ही सहिसलामत बाहेर पडलात ह्याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत. तुम्हाला वेळेवर मदत मिळवुन देण्यात प्रसन्न साहेबानी अतिशय जबाबदारीचे काम केले त्याबद्दल त्याचे ही आभार. खरतर हेल्मेट पेक्षा प्रसन्नसाहेबानी तुम्हाला वाचवले.
बाकी काल्जी घ्या व लवकर बरे व्हा.
वेताळ
आयचा घो...
साला जीपवाला हरामी, एक वेळेला अपघात घडणे समजु शकतो मी, पण जखमी माणसाला तसचं टाकुन पळुन जाणे?
राजे, बरे तर तुम्ही व्हालच, पण एक सांगतो, तुम्ही बहुदा अॅक्सीडेंट प्रोन आहात, संभालुन रहा. नशीबाने कुणितरी जवळ होत... तुमच्या मित्राला आमचेही आभार कळवा.
राजे अहो मी हा लेख वाचलाच नव्हता हो. लवकर बरे व्हा अन बरे झाल्यानंतरच भटकंती सुरू करा. काळजी करू नका. सगळे ठिक होईल.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
ईश्वरकृपेने आपण सही-सलामत आहात, वाचुन धन्य जाहलो.
तुम्हाला वेळोवेळी मदत करणार्यां मित्रांचे मनापासुन आभार!!
लिहिते व्हालच.. आधी तब्येतीची काळजी! ही मोहीम फत्ते करुन गडावर या, पोटभर मिसळ चापू...
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. माझा नेहेमीचाच रस्ता आहे तो.
काळजी घ्या हो. आणि ते हेल्मेट टाकून आता नवीन हेल्मेट घ्या (एका major impact नंतर हेल्मेट बदलावे म्हणतात).
आणि ते हेल्मेट टाकून आता नवीन हेल्मेट घ्या (एका major impact नंतर हेल्मेट बदलावे म्हणतात).
चांगला मुद्दा
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
हेल्मेटबद्दल १००% सहमत.
बर्याच वर्षांपूर्वी मला डॉक्टरांनी सांगितले होते की शरीरात कुठेही इन्टर्नल ब्लीडींग झाले तर आम्ही काहीतरी प्रयत्न करून थांबवू शकतो पण ब्रेन हॅमरेज झाले की परिस्थीती हाताबाहेर जाते.
त्यामुळे हेल्मेट अत्यावश्यक !
लवकर बरा व्हावास ह्या पुन्हा एकदा शुभेच्छा !
प्रतिक्रिया
लवकर बरे
http://mimarathi.net/node/374
राजे पहील्
आता तरी
राजा लवकर
असेच म्हणतो..
असेच म्हणते
अरे बापरे..
हेच म्हणतो..
लवकर बरे
आजच विचार
माताय!!
राजे काळ आला होता पण
बरे
राजे
एकेन न गंतव्य!
गेट वेल सून !
लवकर बरे व्हा
काळजी
अरे
आल इझ्झ वेल....
काळजी घ्या.
लवकर बरे
राजे,
जपून
बापरे!! राज
राजे, लवकर
बापरे कसलं
काळजी घ्या
आयचा
गेट वेल सुन!
काळजी घे...
लवकर बरे व्हा...
राजे, लवकर
काळजी घे दोस्त..
भियाचा
ओह्ह..
लवकर बरा हो
देवाक काळजि
राजे, लवकर
राजे अहो
राजे... लवकर बरे व्हा!!
राजे, आता
+++
हायला, हे
अरे बाप
बापरे
चांगला मुद्दा...
लवकर बरा हो मित्रा !
राजे साहेब, लवकर बरे व्हा!
Pagination