Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 12/29/2009 - 16:22
  • Log in or register to post comments
  • 6330 views

प्रतिक्रिया

Submitted by दशानन on Tue, 12/29/2009 - 16:31

Permalink

मस्त लिहले

मस्त लिहले आहेस ! जियो ! जा आजपासून पिकासा तुझ्या नावावर केले ;) * सकाळीच फोटो पाहीले होते, पण त्याचा संदर्भ एवढा मोठा असेल असे वाटले नव्हते :) ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 12/29/2009 - 18:35

In reply to मस्त लिहले by दशानन

Permalink

अगदी !!!

अगदी !!! झकास लिहीतात आपण ! फोटू आवडले. ष्टाईल पण भारी :) आमच्या एका रूममेट च्या खोलीत ते कबुतर आंडी घालून गेलं बघा.. ह्या पोंध्याच्या ध्यानात पण नाही आलं .. आणि अंडी फेकायला गेला तर हातातंच फोडली =)) हल्ली खबुतरांचा सिझन चालू दिसतोय ;) || लुकास ||
  • Log in or register to post comments

Submitted by बापु देवकर on Tue, 12/29/2009 - 16:40

Permalink

तुमचा...

एक उनाड दिवस मस्तच गेला की. शिवाय आम्हीही फिरुन आलो तुमच्या बरोबर...आवडला हा उनाड दिवस (च्यामरी आपला उनाड दिवस कधी उगवेल.....)
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 12/29/2009 - 16:45

Permalink

धन्यवाद

धन्यवाद राजे ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Tue, 12/29/2009 - 17:02

Permalink

झकास!

विशाल आवडली तुझी भ्रमंती. सहजसुंदर कथन आणि जोडीला सुंदर छायाचित्र. वा मजा आली. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 12/29/2009 - 19:40

In reply to झकास! by प्रमोद देव

Permalink

असेच बोल्तो.

विशाल आवडली तुझी भ्रमंती. सहजसुंदर कथन आणि जोडीला सुंदर छायाचित्र. वा मजा आली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 12/29/2009 - 23:09

In reply to असेच बोल्तो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+२

हेच म्हणतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 12/30/2009 - 08:01

In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+३

हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Tue, 12/29/2009 - 17:43

Permalink

भटकंती

भटकंती आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Tue, 12/29/2009 - 17:46

Permalink

महिलांचा डिब्बा...महिलाओंका डब्बा..

हा हा हा.. असाच काहीसा प्रकार मुंब्रा स्टेशनवर पाहायला मिळाला. मुंब्र्याच्या स्टेशनवर असलेल्या मुतारीच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात एका बाजुला पुरुष आणि दुसर्या बाजुला महिलाए असे लिहिले आहे. स्टेशन छोटे,मुतारी पण छोटी पण त्यावरील ते पुरुष आणि महिलाए एवढ्या मोठ्या अक्षरात लिहिले होते कि मुंब्र्यात उतरण्यार्या वा डब्यातुन स्टेशनवर पाहणार्या व चुकुन ती अक्षरे वाचण्यार्याला लघुशंकाच करायची इच्छा व्हावी.खरी गंमत तर पुढेच आहे. एका बाजुचे पुरुष आणि दुसर्या बाजुचे महीलाए हे त्यांच्या मोठ्या फाँट साईझमुळे एकमेकांजवळ आले होते आणि कुणा व्रात्य कार्ट्याने महिलाएतला "म" कोळश्याने खोडला होता. त्यामुळे वाचताना ते असे वाचले जात असे. "पुरुष हिलाए" कितीही थकलो भागलो असलो तरी कामावरुन डोंबिवलीला पुन्हा घरी परतताना मुंब्र्यास्टेशनवरचा तो प्रकार पाहुन रोज हसु येत असे. विशालभौ,तुमचा लेख वाचुन मुंबईत व्यतित केलेल्या दिवसांची आठवण ताजी झाली. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Tue, 12/29/2009 - 19:25

In reply to महिलांचा डिब्बा...महिलाओंका डब्बा.. by कानडाऊ योगेशु

Permalink

अगदी

अगदी अगदी....सेम हियर...
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Tue, 12/29/2009 - 17:47

Permalink

मस्त लिहिल

मस्त लिहिल आहे.. आवडल, काही काही वाक्य तर एकदम खुशखुशीत --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Tue, 12/29/2009 - 17:49

Permalink

मस्त

मस्त छायाचित्रे आणि वर्णनही. बाकी पहिल्या फोटोवरुन मात्र तो खारघरचा आहे यावर विश्वास बसत नाही. असो. आपला (शेजारी ) अमोल बेलापूरकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by संग्राम on Tue, 12/29/2009 - 17:55

Permalink

खूप छान विशालभौ

खूप छान लिहीलं आहे विशालभौ ... अगदी तुमच्याबरोबर फिरत आहे अस वाटलं ....
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 12/29/2009 - 18:01

Permalink

सगळ्यांचे

सगळ्यांचे खुप खुप आभार ! अमोलभौ, पहिला कबुतरांच्या आंघोळीचा फोटो खारघरचाच आहे, माझ्या बिल्डिंगमागेच. हॉटेल बसेराच्या गल्लीत. हो बसचा फोटो मात्र बेलापूर स्टेशनजवळील बस स्टँडचा आहे. तो मी नेटवरून घेतलाय. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 12/29/2009 - 18:14

Permalink

विशालशेठ

विशालशेठ शिर्षक अगदी योग्य !! एकदम बहारदार वर्णन केले आहेत भटकंतीचे. बरोबरची फोटो जोडणी एकदम सुखावणारी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Tue, 12/29/2009 - 19:39

In reply to विशालशेठ by परिकथेतील राजकुमार

Permalink

सहमत!

केवळ क्लाऽऽसिक.... इतकंच म्हणेन :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 12/29/2009 - 20:31

In reply to सहमत! by धमाल मुलगा

Permalink

+१

विशल्या, लै भारी रे.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on Tue, 12/29/2009 - 21:07

In reply to सहमत! by धमाल मुलगा

Permalink

+१

उनाड दिवस आवडला!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 12/29/2009 - 21:24

Permalink

उनाड दिवस

खूप आवडला रे विशाल ! अधूनमधून असे उनाड दिवस सुखाने भेटो ह्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 12/29/2009 - 22:21

Permalink

विशालराव

विशालराव मस्त लिहले आहे...फोटो सुद्धा मस्त आहेत. :) उनाड दिवसावर सुद्धा इतकं मस्त लिहता येईल याचा कधी इचार केला नव्हता... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

Submitted by शब्देय on Wed, 12/30/2009 - 02:26

Permalink

अनुभव खूप आवडला

अनुभव खूप आवडला.फोटोंमुळे अजूनच आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 12/30/2009 - 08:51

Permalink

फटू मस्त

फटू मस्त हायेत अन माला वाटल की काय फटूत बी काय रहस्य कथा हाये का काय त्ये. ------------------------ या वर्षी पण मी एक संकल्प केला होता, दररोज डायरी न लिहीण्याचा. आज त्याची पुर्ती होत आहे. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 12/30/2009 - 09:02

Permalink

भौ..फोटो

भौ..फोटो झकास...आवडले... मै जिंदगीका साथ निभाता चला गया मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 12/30/2009 - 09:27

Permalink

उनाड दिवस

उनाड दिवस लेखनाची पद्धत अगदी मनापासून आवडली. मस्त लिहिले आहेस. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Wed, 12/30/2009 - 09:42

Permalink

केवळ

केवळ यासाठीच मिपावर लिहीणे मनापासुन आवडते. इथे तुम्हाला अगदी मनापासुन खरीखुरी प्रतिक्रिया मिळते. सर्वांचे खुप खुप आभार.... _/\_ आणि हा सुंदर मंच उपलब्ध करुन दिल्याबद्दल मालक आणि संपादकांचेही खुप खुप आभार ! _/\_ :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 12/30/2009 - 10:47

Permalink

सुंदर!

अतिशय नैसर्गिक सहजपणे आलेले लेखन आणि फोटो फारच आवडले! (माजी उनाड)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Wed, 12/30/2009 - 11:13

Permalink

कबुतरे आणि कावळे

नव्या मुंबईतील कबुतरे आणि मुंबईचे कावळे दाखवलेत की! लेख व छायाचित्रे आवडली. मुंबईत सुट्टीच्या दिवशी करण्याच्या काही गोष्टी आठवल्या--- डी. एन. आणी एम. जी. ऱोड्सवरून, पुस्तके बघत भटकणे, इराण्याकडे ऑम्लेट व चहा घेत वेळ काढत बसणे. आठवणीतील काही इराणी-- दादरचे याझदान (आता गेले, बुटाचे दुकान आलेय :( ), शिवाजी पार्कातील इराणी (दंग्यात लुटला गेला होता :( ), महेश्वरी उद्यानाचा कूलार (अजून तसाच आहे :) ), धोबी तलावचे क्यानी आणि मेर्वान (केक्स आणी खारी साठी फेमस, अजून तसेच आहेत), रूईयाच्या जवळील (ए- वन स्टोर्सच्या शेजारील) इराणी-- मला वाटते आता गेलाय. त्याच्याकडे टेबले चार, पण त्यांचे नंबर्स १, ३, ५, ७... असे काहीतरी!
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Wed, 12/30/2009 - 15:22

Permalink

छान...!

खरच फोटो छान आलेत. खुमासदार लेखन झालयं
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 12/30/2009 - 17:56

Permalink

सुंदर फोटो

खारघरचा सध्याचा फोटो नाही रूचला :( पण ते चालायचंच. बाकी उनाड दिवस छान, असा दिवस शोधूनही हल्ली सापडत नाही :( पूर्वी दादरला, वांद्र्याला असे तासनतास भटकत असू ते आठवले. मॅजेस्टिकलाही कसा वेळ जायचा कळायचे नाही. दादर टी. टी. ला लहान इंग्रजी पुस्तकांचे स्टॉल असतात तेथेही भरपूर भटकायचे. माटुंगा, गांधी मार्केट अशी काही काही ठिकाणे. आणि अर्थातच बाबा बरोबर असले तर ते "फोर्ट" एरियात फिरायला घेऊन जात असत.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 12/30/2009 - 18:30

Permalink

हाच

हाच प्राब्लेम आहे निवासी लोकांचा. फिर फिर फिरतात.. फोटो टाकतात. अनिवासी वैतागुन म्हणतात आम्ही येवढे मर मर मरतो पण कदर नाही. --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 12/31/2009 - 09:53

In reply to प्रॉब्लेम by चित्रा

Permalink

अनिवासी

अनिवासी लोकांचा नाही, (काही) निवासी लोकांचा दिसतोय! टिपण्णीबद्दल धन्यवाद आणि हा उनाडपणा न करता येण्याचे दु:ख बर्‍याच लग्न झालेल्या निवासी/अनिवासी स्त्री-पुरूषांचे असावे, असा आपला माझा समज आहे. असो. तुमचे मत विचार करण्यालायक आहे.
**या निमित्ताने "आमचे दु:ख: मिपावरील आमच्या (एकेकाळच्या) उनाडपणाच्या रम्य आठवणी"; "मिसळपावः सद्यकालीन संपादनाचे भविष्यकालीन परिणाम", "मिसळपाव: जिथे फुले वेचली तिथे काटे वेचणार नाही"; किंवा "विडंबन: मिसळपावावरील संपादक-कृत अन्यायाविरूद्ध उपहासाचे हत्यार", मिसळपावः एक रम्य फुलबाग आणि काही (संपादकिय) काटे", (अर्थातच सदस्यांनी लिहील्यास), किंवा "मिपाकरांचा उनाडपणा आणि आमचे प्रगल्भतेचे प्रयत्न" (संपादकांनी लिहील्यास), अशी काही रम्य आठवणींची भविष्यकालीन टायटल्स सुचतायत.
वरिल ओळी अवांतर आहेत. त्या संपादित केल्या जाव्यात अशी मी संपादन मंडळास विनंती करतो. तरी त्वरित कारवाई करावी. --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Wed, 12/30/2009 - 20:27

Permalink

मस्त कथन,

मस्त कथन, छान प्रकाशचित्रे. एकंदरीत उनाड दिवसाचे वर्णन आवडले. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 12/31/2009 - 09:41

Permalink

धन्यु

धन्यु नानासाहेब आणि चित्राजी ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com