अगदी !!!
झकास लिहीतात आपण ! फोटू आवडले. ष्टाईल पण भारी :)
आमच्या एका रूममेट च्या खोलीत ते कबुतर आंडी घालून गेलं बघा.. ह्या पोंध्याच्या ध्यानात पण नाही आलं .. आणि अंडी फेकायला गेला तर हातातंच फोडली =))
हल्ली खबुतरांचा सिझन चालू दिसतोय ;)
|| लुकास ||
हा हा हा..
असाच काहीसा प्रकार मुंब्रा स्टेशनवर पाहायला मिळाला.
मुंब्र्याच्या स्टेशनवर असलेल्या मुतारीच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात एका बाजुला पुरुष आणि दुसर्या बाजुला महिलाए असे लिहिले आहे.
स्टेशन छोटे,मुतारी पण छोटी पण त्यावरील ते पुरुष आणि महिलाए एवढ्या मोठ्या अक्षरात लिहिले होते कि मुंब्र्यात उतरण्यार्या वा डब्यातुन स्टेशनवर पाहणार्या व चुकुन ती अक्षरे वाचण्यार्याला लघुशंकाच करायची इच्छा व्हावी.खरी गंमत तर पुढेच आहे.
एका बाजुचे पुरुष आणि दुसर्या बाजुचे महीलाए हे त्यांच्या मोठ्या फाँट साईझमुळे एकमेकांजवळ आले होते आणि कुणा व्रात्य कार्ट्याने महिलाएतला "म" कोळश्याने खोडला होता.
त्यामुळे वाचताना ते असे वाचले जात असे.
"पुरुष हिलाए"
कितीही थकलो भागलो असलो तरी कामावरुन डोंबिवलीला पुन्हा घरी परतताना मुंब्र्यास्टेशनवरचा तो प्रकार पाहुन रोज हसु येत असे.
विशालभौ,तुमचा लेख वाचुन मुंबईत व्यतित केलेल्या दिवसांची आठवण ताजी झाली.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
मस्त छायाचित्रे आणि वर्णनही. बाकी पहिल्या फोटोवरुन मात्र तो खारघरचा आहे यावर विश्वास बसत नाही.
असो.
आपला
(शेजारी ) अमोल बेलापूरकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
सगळ्यांचे खुप खुप आभार !
अमोलभौ, पहिला कबुतरांच्या आंघोळीचा फोटो खारघरचाच आहे, माझ्या बिल्डिंगमागेच. हॉटेल बसेराच्या गल्लीत.
हो बसचा फोटो मात्र बेलापूर स्टेशनजवळील बस स्टँडचा आहे. तो मी नेटवरून घेतलाय. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
विशल्या, लै भारी रे..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
विशालराव मस्त लिहले आहे...फोटो सुद्धा मस्त आहेत. :)
उनाड दिवसावर सुद्धा इतकं मस्त लिहता येईल याचा कधी इचार केला नव्हता... :)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
फटू मस्त हायेत अन माला वाटल की काय फटूत बी काय रहस्य कथा हाये का काय त्ये.
------------------------
या वर्षी पण मी एक संकल्प केला होता, दररोज डायरी न लिहीण्याचा. आज त्याची पुर्ती होत आहे.
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
केवळ यासाठीच मिपावर लिहीणे मनापासुन आवडते. इथे तुम्हाला अगदी मनापासुन खरीखुरी प्रतिक्रिया मिळते. सर्वांचे खुप खुप आभार.... _/\_
आणि हा सुंदर मंच उपलब्ध करुन दिल्याबद्दल मालक आणि संपादकांचेही खुप खुप आभार ! _/\_
:-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
नव्या मुंबईतील कबुतरे आणि मुंबईचे कावळे दाखवलेत की!
लेख व छायाचित्रे आवडली.
मुंबईत सुट्टीच्या दिवशी करण्याच्या काही गोष्टी आठवल्या--- डी. एन. आणी एम. जी. ऱोड्सवरून, पुस्तके बघत भटकणे, इराण्याकडे ऑम्लेट व चहा घेत वेळ काढत बसणे.
आठवणीतील काही इराणी-- दादरचे याझदान (आता गेले, बुटाचे दुकान आलेय :( ), शिवाजी पार्कातील इराणी (दंग्यात लुटला गेला होता :( ), महेश्वरी उद्यानाचा कूलार (अजून तसाच आहे :) ), धोबी तलावचे क्यानी आणि मेर्वान (केक्स आणी खारी साठी फेमस, अजून तसेच आहेत), रूईयाच्या जवळील (ए- वन स्टोर्सच्या शेजारील) इराणी-- मला वाटते आता गेलाय. त्याच्याकडे टेबले चार, पण त्यांचे नंबर्स १, ३, ५, ७... असे काहीतरी!
खारघरचा सध्याचा फोटो नाही रूचला :( पण ते चालायचंच.
बाकी उनाड दिवस छान, असा दिवस शोधूनही हल्ली सापडत नाही :(
पूर्वी दादरला, वांद्र्याला असे तासनतास भटकत असू ते आठवले. मॅजेस्टिकलाही कसा वेळ जायचा कळायचे नाही. दादर टी. टी. ला लहान इंग्रजी पुस्तकांचे स्टॉल असतात तेथेही भरपूर भटकायचे. माटुंगा, गांधी मार्केट अशी काही काही ठिकाणे. आणि अर्थातच बाबा बरोबर असले तर ते "फोर्ट" एरियात फिरायला घेऊन जात असत.
अनिवासी लोकांचा नाही, (काही) निवासी लोकांचा दिसतोय!
टिपण्णीबद्दल धन्यवाद
आणि हा उनाडपणा न करता येण्याचे दु:ख बर्याच लग्न झालेल्या निवासी/अनिवासी स्त्री-पुरूषांचे असावे, असा आपला माझा समज आहे. असो.
तुमचे मत विचार करण्यालायक आहे.
**या निमित्ताने "आमचे दु:ख: मिपावरील आमच्या (एकेकाळच्या) उनाडपणाच्या रम्य आठवणी"; "मिसळपावः सद्यकालीन संपादनाचे भविष्यकालीन परिणाम", "मिसळपाव: जिथे फुले वेचली तिथे काटे वेचणार नाही"; किंवा "विडंबन: मिसळपावावरील संपादक-कृत अन्यायाविरूद्ध उपहासाचे हत्यार", मिसळपावः एक रम्य फुलबाग आणि काही (संपादकिय) काटे", (अर्थातच सदस्यांनी लिहील्यास), किंवा "मिपाकरांचा उनाडपणा आणि आमचे प्रगल्भतेचे प्रयत्न" (संपादकांनी लिहील्यास), अशी काही रम्य आठवणींची भविष्यकालीन टायटल्स सुचतायत.
वरिल ओळी अवांतर आहेत. त्या संपादित केल्या जाव्यात अशी मी संपादन मंडळास विनंती करतो. तरी त्वरित कारवाई करावी.
--अवलिया
धन्यु नानासाहेब आणि चित्राजी ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
मस्त लिहले
अगदी !!!
तुमचा...
धन्यवाद
झकास!
असेच बोल्तो.
+२
+३
भटकंती
महिलांचा डिब्बा...महिलाओंका डब्बा..
अगदी
मस्त लिहिल
मस्त
खूप छान विशालभौ
सगळ्यांचे
विशालशेठ
सहमत!
+१
+१
उनाड दिवस
विशालराव
अनुभव खूप आवडला
फटू मस्त
भौ..फोटो
उनाड दिवस
केवळ
सुंदर!
कबुतरे आणि कावळे
छान...!
सुंदर फोटो
हाच
अनिवासी
मस्त कथन,
धन्यु