मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही — सागरलहरी, Sat, 12/26/2009 - 16:11 प्रतिक्रिया द्या 1557 वाचन 💬 प्रतिसाद (2) मस्त ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/28/2009 - 11:02 नवीन मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही.... दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही, कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही.. मस्त, अजुन येऊ दे...! -दिलीप बिरुटे दोष थोडा फ्रॅक्चर बंड्या Mon, 12/28/2009 - 17:48 नवीन दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही, कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही.. छान आहे binarybandya™
मस्त ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/28/2009 - 11:02 नवीन मन भरून येते पण आभाळ काही भरत नाही उलाघाली दीस जातो पण रात्र काही सरत नाही.... दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही, कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही.. मस्त, अजुन येऊ दे...! -दिलीप बिरुटे
दोष थोडा फ्रॅक्चर बंड्या Mon, 12/28/2009 - 17:48 नवीन दोष थोडा पावसाचा अन दोष थोडा माझाही, कहर बरसतो वरुन तरी आत काही भिजवत नाही.. छान आहे binarybandya™
मस्त !
दोष थोडा