शुभ्र स्फटीका सारखे निष्पाप मन असते लहान मुलांचे.. आणि निरागसपणा...
हाच गुण मोठ्यांतुन हरवतो काय ?
सर्व फोटो आवडले...
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
मेंदीवाला मुलगा एकदम अट्टल आहे!! ;)
(सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सर्व मुलामुलींचे निरोगी डोळे, दात आणि गुटगुटीत तब्बेती! गावाकडच्या हवापाण्याला आणि घरच्या खाण्याला तोड नाही!!)
चतुरंग
प्रतिक्रिया
अहो...
sorry - आता पहा.
:)
:)
पोरांची
गोड
मला पहिला
मला झिपरी
बालमुद्रा
लहानपण देगा देवा
मस्त!! -
सगळे फोटू एकदम भन्नाट!!
२रा आणि शेवटुन २रा ...
आपल्या प्रतिसादांमुळे उत्साह वाढला.
निरागस....गो
भाऊ एकच कसा निवडणार?
सगळेच छान आहेत पण..