Skip to main content

kids expressions - बाल मुद्रा

लेखक मॅन्ड्रेक यांनी रविवार, 20/12/2009 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , गावाला गेलो असताना घरातल्या मुलांची काही expressions टिपली आहेत. आपला अभिप्राय हवा आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4240
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

एकही फोटो दिसत नाही आहे. :(

मेंदी लावलेला मुलगा सर्वात बेस्ट! :D

मेंदी लावलेला मुलगा सर्वात बेस्ट! :D

पोरांची नाव बी ल्याहा की. तेंलांबी बर वाटल फटू बगीतल्या की. आँ? ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

मुले म्हणजे देवाघरची फुले!.. ह्या विविधरंगी फुलांना पाहून मन नकळत बालपणात गेले.. -कोकणी फणस

मला पहिला आणि मेंदीवाला मुलाचा फोटो आवडला.

मला झिपरी आवडली :D चुचु

बालमुद्राबद्दल म्हणायचे तर वरतून सहावा फोटो. लैच क्लास. -दिलीप बिरुटे

शुभ्र स्फटीका सारखे निष्पाप मन असते लहान मुलांचे.. आणि निरागसपणा... हाच गुण मोठ्यांतुन हरवतो काय ? सर्व फोटो आवडले... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

मेंदीवाला मुलगा एकदम अट्टल आहे!! ;) (सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सर्व मुलामुलींचे निरोगी डोळे, दात आणि गुटगुटीत तब्बेती! गावाकडच्या हवापाण्याला आणि घरच्या खाण्याला तोड नाही!!) चतुरंग

निरागस....गोंडस...निर्मळ..