✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

या चाफ्याचं काय करू ?

व
विशाल कुलकर्णी यांनी
Fri, 12/18/2009 - 17:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5230 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

बापरे!...

स्वानन्द
Fri, 12/18/2009 - 18:25 नवीन
बापरे!... एवढं प्रदीर्घ लेखन!! नंतर मोकळा वेळ पाहून नक्की वाचेन. अवांतर : एवढं सगळं टंकायला किती वेळ लागला? स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
  • Log in or register to post comments

मस्त! या

स्वाती२
Fri, 12/18/2009 - 18:33 नवीन
मस्त! या चाफ्याचं काय करू? चाफ्यासाठी पोलिसांच्या जोडीला मांत्रीक पण लागणार ;)
  • Log in or register to post comments

बाप रे!

निमीत्त मात्र
Fri, 12/18/2009 - 22:50 नवीन
बाप रे! भरपूर मोकळा वेळ दिसतोय विशालजींकडे! सवडीने वाचूयात..
  • Log in or register to post comments

सर्वांचे

विशाल कुलकर्णी
Mon, 12/21/2009 - 09:18 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक आभार ! बाप रे! भरपूर मोकळा वेळ दिसतोय विशालजींकडे! >>>> वाचायला तुमच्याकडे मोकळा वेळ नसेलच ! ;-) बादवे लिहीण्यासाठी फक्त मोकळा वेळ लागत नाही, त्यासाठी थोडीफार कल्पनाशक्ती लागते, इच्छा लागते................. वेळ काय कसाही काढता येतो हो. दर रोज पंधरा मिनीटे ( २४ तासातली फक्त पंधरा मिनीटे ) दिली तरी एवढा मजकुर लिहायला आठवडा पुष्कळ होतो.... सवडीने वाचूयात..>>>> धन्यवाद, वर्षभर लागले तरी काही हरकत नाही. फक्त जरा आवरती घेतली असती तर जास्त लोंकानी वाचली असती.>>>> टुकुलजी, धन्यवाद. काही गोष्टी अपरिहार्य असतात. कुठलेही लुपहोल्स न ठेवता कथा लिहायची म्हणजे एवढे लेखन आवष्यकच आहे. कुठल्याही मासिकाची फारतर तीन पाठपोठ पाने भरतील याने आणि तेवढे तर हवेच. बाकी कुठे काही पाल्हाळिक झाले असे वाटत असेल तर जरुर सांगा. सुचनेची दखल निश्चित घेतली जाईल. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

सवडीने

टुकुल
Sat, 12/19/2009 - 07:22 नवीन
सवडीने वाचल ;-) जबरदस्त वळण कथेला, फक्त जरा आवरती घेतली असती तर जास्त लोंकानी वाचली असती. --टुकुल
  • Log in or register to post comments

छान..!

sneharani
Sat, 12/19/2009 - 11:33 नवीन
मस्तच झालीये रहस्यकथा..!
  • Log in or register to post comments

आताच कथा वाचुन हातावेगळी केली.

वेताळ
Sat, 12/19/2009 - 17:42 नवीन
एकदम मस्त कथा तयार झाली आहे विशाल.वेगवान व झटकन अनपेक्षीत वळण देनारी उत्तम रहस्यकथा लिहली आहे तुम्ही.आपल्याला खुप आवडली. वेताळ
  • Log in or register to post comments

मस्त

पाषाणभेद
Sat, 12/19/2009 - 22:24 नवीन
मस्त रहस्यकथा. एकीकडे क्रमश: कथांना लवकर लिहा असे म्हणायचे व ही पुर्ण कथा एकाच वेळी वाचायला भेटली म्हणून नाके मुरडायची हे काही बरे नव्हे. कृपया कोणीही लेखकांना नाउमेद करू नये. प्रोत्साहन द्यावे. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments

कथा अतिशय

प्राजु
Sun, 12/20/2009 - 02:10 नवीन
कथा अतिशय वेगवान झाली आहे. कौतुक आणि चाफा दोघांच्याही रहस्य कथांची मी नियमित वाचक आहे. विशाल, या तुझ्या कथेलाही शेवटी मस्त कलाटणी दिली आहेस. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

मस्त!!

स्वप्निल..
Sun, 12/20/2009 - 03:15 नवीन
विशाल भाऊ, एकदम झक्कास जमली आहे .. शेवट तर मस्तच!!! स्वप्निल
  • Log in or register to post comments

सुरेख कथा

सोत्रि
Sun, 12/20/2009 - 09:05 नवीन
विशाल, फारच रोमांचकारी कथा! कुठेही पाल्हाळिक झाले असे वाटले नाही. तु म्हणाल्याप्रमणे सर्व संदर्भ आवश्यक होते. शेवटची कलाटणी फारच छान. वाचता वाचता मधेच 'सुशि' ची झाक जाणवली. पुढील कथेची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/20/2009 - 10:18 नवीन
रहस्यकथा आवडली. >>कौतुकचा अडथळा तर दुर झालाय्...पण हा चाफा.... या चाफ्याचं काय करू? एकदम झकास ! =D> विशालसेठ, रहस्यकथा अजून येऊ द्या..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एकदम

स्वानन्द
Sun, 12/20/2009 - 15:18 नवीन
एकदम झकास!! सुशि च्या कथांची झाक जाणवते तुमच्या लेखनात. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
  • Log in or register to post comments

छान..

मी-सौरभ
Sun, 12/20/2009 - 23:40 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

सही रे.. मजा आली

हर्षद आनंदी
Mon, 12/21/2009 - 08:36 नवीन
कथेची लांबी रुंदी व्यवस्थित, डीटेलिंग अवास्तव नाही. ऐवढ्या मोठ्या लेखात हे व्यवधान पाळणे अवघडच, पण ते सहज गत्या पेलले आहे. विशेष म्हणजे, रोज टप्प्या टप्प्याने लिहायचे म्हटले की, मागचे-पुढचे भान ठेवणे अजुनच अवघड. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे

विशाल कुलकर्णी
Mon, 12/21/2009 - 09:16 नवीन
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

आता

JAGOMOHANPYARE
Mon, 12/21/2009 - 12:15 नवीन
आता चाफ्याचा काटा कधी काढताय? *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

विशाल,

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 12/21/2009 - 12:37 नवीन
विशाल, मागच्याच आठवड्यात विचार करत होते, तुमची कथा आली नाही म्हणून! सवडीने वाचून प्रतिक्रिया देते. अदिती
  • Log in or register to post comments

सस्नेह विश

विशाल कुलकर्णी
Mon, 12/21/2009 - 12:40 नवीन
>:) >:) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा