✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

होतं असं कधी कधी...

अ
अनामिक यांनी
Fri, 12/18/2009 - 02:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3499 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

:)

स्वप्निल..
Fri, 12/18/2009 - 02:22 नवीन
>>हे सगळं आठवायचं कारण म्हणजे मी भारतातून परत इथं आल्यापासून अगदी वेधंळ्यागत वागतोय. आपल्याच तंद्रीत असतो एवढ्यात. खरं कारण मला माहीती आहे ;) आणि हो सगळेच प्रसंग मस्त आहेत .. तुला आठवते तरी मला एवढं जास्ती आठवत पण नाही .. पोटे मास्तरच नाव बर्‍याच दिवसानंतर ऐकलं .. अजुन आहे का तीथेच? >>एक दिवस घरी परतल्यावर सूप बनवलं... असच माझ्या बाबतीत चहा करतांना होते .. आत्तापर्यंत कमीत कमी १० वेळा मी ते भांडे जाळले आहे =))
  • Log in or register to post comments

मस्त

चिरोटा
Fri, 12/18/2009 - 02:36 नवीन
सगळेच मस्त अनुभव. शाळेत असताना मी एकदा कुकरमध्ये नुसते तांदुळ ठेवले पाण्याशिवाय तापवत ठेवले होते.तांदुळ गरम झाले झाले की आपोआप शिजतील असा समज होता. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments

मस्तच....

भानस
Fri, 12/18/2009 - 02:46 नवीन
आहेत सगळे अनुभव. बाकी सुटकेस मध्ये झोपणे म्हणजे लागणच म्हणायला हवी...:) किती तरी धमाल आठवणी जागा झाल्या.
  • Log in or register to post comments

तुमच्या

रेवती
Fri, 12/18/2009 - 03:07 नवीन
तुमच्या सोबतही होतं का असं कधी कधी? आमच्या सोबत फक्त असंच होतं!;) आता सांगत बसलं तर ग्रंथ होइल किहो! आणि ते स्वप्निल भौ म्हणताहेत त्यांना कारण माहितीये......आम्हालाही कळू द्या!.......विकेट पडली असेल तर!:) रेवती
  • Log in or register to post comments

:)

स्वप्निल..
Fri, 12/18/2009 - 03:37 नवीन
रेवती ताई, :) बरोबर ओळखलस!! स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अरे वा वा

रेवती
Fri, 12/18/2009 - 07:42 नवीन
अरे वा वा वा!!! अभिनंदन अनामिक! अनुभव मजेशीर आहेत. तुम्हाला स्वत:ला आलेले अनुभव (वेंधळेपणाचे) योग्य आहेत आणि आत्ता यायलाच हवेत. सगळं कसं बरोबर चालू आहे.;) मला असे अनुभव रोज येतच असतात. आज कपभर दूध मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंदासाठी ठेवले. आलार्म झाल्यावर फ्रिज उघडून कप शोधत बसले. अश्याच प्रकारे फ्रिजमध्ये चमचे, डाव अश्या गोष्टी ठेवून इतर ठिकाणी शोधत बसते. कालच इंडियन ग्रोसरीमध्ये कोथिंबीर घ्यायची म्हणून प्लास्टिकची पिशवी घेउन त्यांच्या फ्रिजपाशी उभी राहून थोड्यावेळानं मेथी घेउन परत आले. मी लहान असताना आम्हा भावंडांचे मित्र मैत्रिणी यांचा गलका ऐकून (व आपलीच मुले आहेत असे वाटल्याने) बाबा वैतागून रागवायला लागले. आईनं आठवण करून दिली.....ही आपली मुले नाहीत, शेजारच्या मुलांवर ओरडू नका! सगळेजण हसून बेजार झाले. असे भरपूर हास्यास्पद प्रकार आहेत. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..

ही आपली

अनामिक
Fri, 12/18/2009 - 19:55 नवीन
ही आपली मुले नाहीत, शेजारच्या मुलांवर ओरडू नका! सगळेजण हसून बेजार झाले. हे फार आवडल! मी पण हसत बसलोय... -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्त किस्से!

Nile
Fri, 12/18/2009 - 22:38 नवीन
असेच म्हणतो. अभिनंदन अभिनंदन. आता असे किस्से आठवायचेच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अनामिक

प्राजु
Fri, 12/18/2009 - 03:27 नवीन
अनामिक भौ.. हे असं कधी कधीच होतं.. पण तुमचं सारखं सारखं का होतंय ते कळलंय बरं आम्हाला. असो.. सध्या हे असे थोडेसे वेंधळे आणि सुवर्णाचे दिवस घ्या भोगून. :) या दिवसांची योग्यता या वयातच असते. ;) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

अनामिकराव

मदनबाण
Fri, 12/18/2009 - 09:19 नवीन
अनामिकराव लगे रहो... ;) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

मी एकदा

विजुभाऊ
Fri, 12/18/2009 - 09:30 नवीन
मी एकदा शाळेत जाताना घराला कुलूप लावायच्या ऐवजी ते कुलूप दप्तरात घेऊन शाळेत गेलो होतो. वर्ग चालू झाल्यावर वही काढताना कुलूप हाताला लागले तेंव्हा लक्षात आले. माझा एक मित्र रस्त्यात भेटला. तो त्याच्या बायकोसोबत चालला होता. बोलताबोलता आणखी कोणीतरी त्याला हात केला. तो त्या व्यक्तीशी बोलताना त्याच्या स्कूटरवर बसून निघून गेला. मित्राची बायको तिथेच राहिली. ह्याच्यावर कडी म्हणजे . मित्राच्या बायकोल जेंव्हा तिच्या घरी पोचते केले तेंव्हा हे महोदय दार उघडताना म्हणाले " काय ग कुठे गेली होतीस. मी कित्ती वेळ वाट बघतोय" Image removed.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे किस्से वाचुन

jaypal
Fri, 12/18/2009 - 19:58 नवीन
मी पडलो,मी पडलो, साफ आडवा झालो.Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

मस्त...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 12/18/2009 - 20:11 नवीन
जबरी... मस्त... हा प्रतिसाद चुकून दुसर्‍याच धाग्यावर टंकत होतो... वेळेत लक्षात आलं म्हणून बरं. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

गजनी...

प्रशु
Fri, 12/18/2009 - 20:15 नवीन
अनामिक भाऊ तुमचा गजनी होत चाल्लाय.. सांभाळा स्वतःला.. बाकी ताई सुटकेस मध्ये गेली पण सुटकेस बाहेरुन बंद झाली का व कशी? तुमच्यासारखाच विसरभोळा प्रशु
  • Log in or register to post comments

सगळेच

अमृतांजन
Fri, 12/18/2009 - 22:24 नवीन
सगळेच अनुभव मजेशीर आहेत. "पण निवांत झोपलेल्या आढळल्या. आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला" "सुटके(स)चा निश्वास" हा वाक्प्रचार कसा तयार झाला त्याचाही उलगडा झाला....
  • Log in or register to post comments

मला

पर्नल नेने मराठे
Sat, 12/19/2009 - 18:59 नवीन
मला शाळेचा किस्सा जाम आवडला. =)) =)) =)) =)) चुचु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा