अभिनंदन आणि शुभेच्छा!
अजूनही कविता येथे येत राहूंदेत.... :-)
विकास
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
साध्या माणसाचे अभिनंदन.
अजुन जास्त पुस्तके/ कवितासंग्रह प्रकाशित होवो या सुभेच्छा.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
चंद्रशेखर केशव गोखले ह्या मिपाकराचा 'साधा माणूस' हा कवितासंग्रह आज प्रसिद्ध संगीतकार श्री. यशवंत देव ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाला. ह्या समारंभाला मी आणि रामदास उपस्थित होतो.
चंद्रशेखर गोखले आपले मनोगत व्यक्त करताना.
ह्या कवितासंग्रहाला कविवर्य शंकर वैद्य ह्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत .
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा.
सकाळ मध्ये पुढील बातमी वाचली -
कवी चंद्रशेखर केशव गोखले यांच्या "साधा माणूस' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन देव यांच्या हस्ते गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात झाले. त्याप्रसंगी कविता, गाणी, संगीत विषयावर देव यांनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला. कोकण मराठी साहित्य परिषद गिरगाव शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
चंद्रशेखर गोखले यांची कविता हा त्यांचा उद्गार असून कवीला जे अनुभव आले, ते त्यांनी प्रांजळपणे मांडले आहेत असे कौतुकही देव यांनी केले. गोखलेंच्या कवितेबद्दल बोलताना कवी अशोक लोटणकर म्हणाले, मूळचा नट आणि उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोखलेंमधील कलावंत अलगदपणे कवितेच्या प्रांतात आला. आपल्याला आलेली अनुभूती, विसंगती आणि समाजातील दांभिकतेवर गोखले यांनी प्रहार केले आहेत. कवितेततून त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला असून अतिशय तरल असा कवी असल्याचे लोटणकर यांनी सांगितले.
http://72.78.249.125/esakal/20100116/5169555546189007962.htm
जय महाराष्ट्र , जय मराठी !
प्रतिक्रिया
अभिनंदन
+१
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन
अभिनंदन
शुभेच्छा
+ असेच म्हणतो!
+ असेच म्हणतो!
अभिनंदन!
असेच
हार्दीक
साध्या
हार्दीक अभिनंदन
हार्दिक
अभिनंदन. ©º°
अभिनंदन व शुभेच्छा.....
हार्दिक...
अभिनंदन -------
अरे वा !
अरे वा!
+१
अभिनंदन व शुभेच्छा
अभिनंदन व शुभेच्छा
अभिनंदन
अभिनंदन..........
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
निमंत्रण
अभिनंदन !
अभिनंदन!
देवमाणसाच्या हस्ते साधा माणूस प्रकाशित!
अभिनंदन