Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सागरलहरी on Sat, 12/12/2009 - 20:08

Submitted by संजा on Sat, 12/12/2009 - 20:40

Permalink

सुंदर

सुंदर लावणी ! आपले कोतुक करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by सौरभ.बोंगाळे on Sun, 12/13/2009 - 02:53

Permalink

अप्रतिम...

अप्रतिम... उत्कॄष्ट
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 12/13/2009 - 19:39

Permalink

दे ग दे ग

नटः दे ग दे ग साजणे विडा तुझ्या हातून हुरळला जीव ह्यो, येळ लावीसी काहून? ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा नटखट पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Sun, 12/13/2009 - 21:50

Permalink

कवन आवडलं पण

एक विनंती आहे प्रमोदकाकांनी चाल लावावी, तात्याने ते गावं आणि हे सर्व तुनळीवर पाहुन मगच मी डोळे मिटावेत. (तल्लीन होउन ऐकण्यासाठी उगाच भलते सलते विचार मनात आणु नका). मग माझ्या आनंदसागराला उधाण आल्या शिवाय राहणार नाही. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sun, 12/13/2009 - 23:08

In reply to कवन आवडलं पण by jaypal

Permalink

हाहाहा!

भलताच हट्ट दिसतोय.तात्या ऐकतो आहेस काय? हल्ली कुणाला काय डोहाळे लागतात ते. ;)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1733 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com