✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एप्रिल फ़ूल

स
सुधीर कांदळकर यांनी
Sat, 03/29/2008 - 21:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3894 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Tue, 04/01/2008 - 14:31 नवीन

मस्त!

सुधीरराव तुमचे दोन्हीही किस्से मस्तच आहेत. आता माझा एक किस्सा सांगतो. आमचा एक मद्रासी साहेब(मसा) नेहमी बोलताना "आय से" हे पालूपद लावत असे. उदा. कम आय से! गो आय से! वगैरे. आमचा एक सहकारी टन्ना आडनावाचा गुजराथी होता. शिवराळ तोंडाचा आणि एक नंबरचा कामचोर माणूस होता. ह्या टन्नावर मसा दात ठेवून होता. नेहमी त्याला त्याच्या खास आवाजात "ट्यन्नाऽऽऽऽऽ" असे म्हणून टोकायचा आणि टन्ना मग त्याला त्याच्या पाठी भरपूर शिव्या घालायचा. असे अहिनकुलाचे नाते होते त्या दोघांचे. एकदा एका वर्षी एक एप्रिलला मी टन्नाची गंमत करायचे ठरवले. आधी इतर सहकार्‍यांशी संगनमत करून मी कार्यालयातल्या एका खोलीतून टन्नाला इंटरकॉमवर "ट्यन्नाऽऽऽऽऽ कम आय से" असे जोरात सांगून पुढे काय होतेय हे पाहायला मित्रांच्यात सामील झालो. टन्ना कावरा बावरा होऊन उठला. उठता उठता म्हणाला, "क्या ये मसा पागल है क्या? साला मेरेको बुलाता है! अभी क्या लफडा होनेवाला मालूम नही! लेकिन क्या करे? वक्त आनेपे गधेके सामनेभी झुकना पडता है!" आणि गेला साहेबाकडे. पाच मिनिटातच पडलेल्या चेहर्‍याने आणि अक्षरश: धुसफुसत आला . मी साळसूदपणे विचारले, "टन्ना! क्या हुवा?" "वो साला सुवरका बच्चा मुझे बोलता है की मैने कब बुलाया? इसने नही तो क्या इसके बापने बुलाया? साला लगता है पागल कुत्तेने काटा होगा गधेको!" इतके बोलून आपल्या जागेवर जाण्यासाठी त्याची पाठ वळली आणि मी ओरडलो, "ट्यन्नाऽऽऽऽऽ कम आय से!" टन्नाने घाबरून मागे पाहिले तेव्हा आम्ही सगळे खळखळून हसत होतो.... हे पाहिले मात्र , आपली फजिती ह्याच लोकांनी केलेय हे त्याच्या लक्षात आले. आणि मग टन्नाने अशा काही शिव्या दिल्यात की काही विचारू नका. आम्ही त्या ऐकून अजूनच चेकाळलो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 14:38 नवीन

:)

सुधीरराव तुमचे दोन्हीही किस्से मस्तच आहेत. प्रमोदकाकांसारखेच म्हणतो! :) आपला, तात्यामोरू
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 04/01/2008 - 16:57 नवीन

मस्तच

सुधीरकाका मस्तच एकदम. प्रमोदकाकांचा पण किस्सा छान.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 04/02/2008 - 20:02 नवीन

सर्व .........

वाचकांचे, प्रतिसाद न दिलेल्यांना देखील धन्यवाद. देवसाहेब मज्जा आली. पण हा किस्सा आपल्या तोंडून ऐकल्यानंतरहि पुन्हा वाचायलाहि मज्जा आली. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/02/2008 - 20:33 नवीन

आवडले..

दोन्हि किस्से छान. प्रमोदकाका, तुम्ही ही काही कमी नाही आहात... :))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा