कसे स्वराज्या खांब लाभले, ते महावीर बलिदानी
हि वेडी निष्ठा मम सावल्यांची, श्वास कोंडले आमचे
...पराक्रमाची शर्थ जाहली, स्मरण सप्त-सुर्यांचे मनी
>>यथार्थ वर्णन!!
'वेडात मराठे वीर दौडले सात्..' हे काव्य ऐकताना फार अवघड अवस्था होते.. अंगावर शहारे आणी डोळ्यात अश्रू उभे रहातात..
आपले काव्य वाचतानाही तशीच अवस्था झाली..
दरारा मृत्यूसही तयांचा, काळ स्तब्ध त्या क्षणी
>>वरील उपमा तर ह्या काव्याचा परमोच्च क्षण आहे!!
प्रतापराव गुजर आणि त्या सहा शिलेदारांना माझा मानाचा मुजरा..
-
कोकणी फणस
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
सप्त-सुर्य!!
एकदम सही...
सहीच... binarybandya
सुरेख...
मस्त
विशल्या
छान
सगळ्यांचे