नियमाप्रमाणे या बुधवारी रात्री देखील आम्ही 'साप्ताहिक सांकृतीक कार्यक्रमास' बसलो. थोडेसे कडक धोरण अवलंबल्याने उतरायला वेळ लागला त्यामुळे हि कविता सेवेत रुजू करण्यास उशीर झाला. त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे. आणि हां बदलीन... असो.
आमची प्रेरणा
ग्लास जरा मी हाती घ्यावा.. पिता पिता
काव्य नवे तेव्हाच पडावे .. पिता पिता
सोबत होते तिची नि माझी पेग काही
जरा बरा चिवडाही मिळावा.. पिता पिता
एकदाही पुढे तुझा प्रतिसाद न यावा
इतकी का जळजळ व्हावी ..पिता पिता
चुकून जुळती कधीमधी मते आपली
आठवही त्याचा न उरावा.. पिता पिता
वाढे प्रसिद्धी प्रतिसादे, सहमत म्हणती
चालकांचीही पोच मिळावी .. पिता पिता
क्षुब्ध प्रतिसाद ना मला कळले क्षणभर
बुधवारीची कविता उतर .. पिता पिता
-सदर कविता एका गाण्यार्या मित्राला समर्पित
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3113
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओह्ह
>>त्याबद्द्
नादलेस
ए पुप्या
बुधवारी
In reply to ए पुप्या by चतुरंग
बुधवारीच
बुधवाराचं
In reply to बुधवारीच by आकडा
ग्लास जरा
खी: खी:
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
पुपे
+१
In reply to पुपे by अवलिया
ह्हा ह्हा
peshve PITA PITA kavita
पेशवे
जरा जरा
असो!