आपला,
(*त्त्या बनलेला!) तात्या. :)
मनस्वी, तुझा एप्रिल फूल बनवायचा तरिका आपल्याला पसंत पडला! आता जे जे हे उघडून पाहतील ते ते मस्तपैकी फशी पडतील! :)
मी पहिलाच की काय?!! :)
तात्या भाई..........इधर सब लाड मे आयलेय.......लेकिन अपना तो कुछ और ही चालु है.............
कसे आहात? मजेत ना तात्या!!
*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
तात्या आणि लाज अजुन एक एप्रिल फुल ;-) ह. घ्या. तात्या!
ह घेतो, पण काय रे सहज, साल्या मी काय तुला इतका निर्लज्ज वाटलो का रे फो***! मलाही थोडीफार लाज वाटते आणि इन फॅक्ट इतरांना लाज वाटू नये म्हणून मी अंघोळ करताना बाथरूमचं दारही लावून घेतो! :))
बाकी धमल्याचं,
(१२ महिने १३ काळ फूलच फूल)
हे लई आवडलं आपल्याला! :)
आपला,
(लाजाळू!) तात्या.
पण बाबारे धमाल्या,
अरे तुम्ही आम्ही वर्षातनं एकदाच एकमेकांना एप्रिलफूल करतो रे! पण ती नियती बघ! अरे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत किंवा भरल्या संसारातून एखाद्याला उठवत तुम्हाआम्हाला कधीही एप्रिल फूल करते रे! साला, त्या नियतीला कधी कुणीतरी एप्रिलफूल करून दाखवा रे!
आपला,
(तत्त्वज्ञानी!) तात्या.
--
संत तात्याबा महाराज गंमतीगंमतीत, लहानसहान प्रतिसादांतून नेहमीच जीवनविषयक गहन तत्वज्ञान सांगत असतात! :)
आयला प्रमोदकाका,
लकी आहात तुम्ही!
तुमच्याशी बोलताना पोरीबाळी छानपैकी 'अय्या' वगैरे म्हणून लाजतात! पण साला, आपले अय्या-बिय्या म्हणून कोणच नाय लाड करत! :))
(एकेकाळी अय्या इश्यच्या गराड्यात असणारा!) तात्या.
--
छ्या! गेले ते दिवस! :)
माझ्यापासून कोणताही धोका नाहीये.
तुझ्या समोर असे काही केले तर? काय होईल ह्याची कल्पना असल्यामुळे घाबरतात बिचार्या.त्यातून तू बाल-ब्रह्मचारी! तुझा काय भरवसा? ....असे त्यांना वाटू शकते. काय खरे की नाही.
:))))))))))))))
माझ्यापासून कोणताही धोका नाहीये.
हे बहुदा एफू चे प्रकरण असावे असा दाट संशय आहे.
(सावध) केशवसुमार
त्यातून तू बाल-ब्रह्मचारी हे मात्र नक्की एप्रिल फुल
हाहाहाहाहा
(रौशनी ६-७ वाचलेला)केशवसुमार
(रोशनी ६-७ वाचलेला)केशवसुमार
?? :)
बस काय भाऊ?!
अहो आम्ही अजून रौशनी ६ चा एक शब्ददेखील लिहिला नाही आणि तुम्ही ६/७ वाचून मोकळे झालात? आणि रौशनीच्या ६/७ व्या भागातच तात्याच्या बह्मचर्याला तडा जातो, असा खयाली पुलाव पकवून मोकळेदेखील झालात?! :)
त्या गोर्यापान देखण्या रौशनीसोबत लेको तुम्हीच झोपाल एकवेळ किंवा माझ्या जागी असतात तर नक्की झोपलादेखील असतात! आणि इथे आता मानभावीपणे माझ्या नावावर बिलं फाडता होय? लेको, तुमच्याच मनात पाप आहे! :)
तात्या.
एप्रिल फूल धमाल्या........हे वाचा असे मी सगळ्यान सांगितले.
आपल्याला काय मारुतीची बेंबी ( संदर्भः वाचा : मारुती, बेंबी ,बोट ,विंचू आणि मी .........लेखक : झन्झीप)
बाकी मनस्वी ची ही आयडीया झकास.
अवांतरःमी सध्या अंघोळ करताना कधीतरी दार उघादे ठेउन एप्रिल फूल कसे करावे यावर पी एच डी करतोय्..पुणे विद्यापीठात त्यावर सध्या कोणीतरी अजुन एक पी एच डी करतोय्.म्हणुन मी नवा विषय घेतोय
सदाशिव पेठेत मांसाहारी हाटेली किती...कुठे काय चांगले मिळते( उद्धट बोलण्यासहीत)...
(या प्रबंधात मला यात धमाल मदत करेल अशी अपेक्षा)
सदाशिव पेठेत मांसाहारी हाटेली किती...
एखाद्या रविवारी भेटा,सग्गळ्या मा॑साहारी हाटीलात जाऊ...टिळक स्मारक म॑दीर पासून जी सुरुवात करायची ते डायरेक्ट पेरुगेट वगैरे फिरुन सगळ्या गल्ल्या पालथ्या घालून पार नारायण पेठेला भिडायच॑.
आणि कुठे काय चांगले मिळते( उद्धट बोलण्यासहीत)...
बद्दल बोलायच॑ तर, वरची सगळी ठिकाण॑ पुरेशी आहेत. कमी पडली तर आहेच बादशाही, बापट, पूना बोर्डी॑ग हाऊस इ.इ. क्काय???
-(चिमुटभर खाऊन खवय्येगिरीचा आव आणणारा) ध मा ल.
आयला,
ओ मीनलताई. हा बेदाणा आहे का हो? :-)))
४ ओळी॑ची चारोळी तर २ ओळी॑चा बेदाणा का नाही असा प्रश्न गेले कित्येक शतक॑ मला सतावतो आहे!
- ध मा ल
म्यानेजि॑ग डायरेक्टर,
पौष्टीक ड्रायफ्रूटस प्रा. लि.
ध मा ल
म्यानेजि॑ग डायरेक्टर,
पौष्टीक ड्रायफ्रूटस प्रा. लि.
बरोबर आहे.साधे फ्रुट्स पोष्टाने पाठवल्यावर ते ड्रायच होणार की !
...............घरी पाठवलेले पत्र लेट झाल्यामुळे स्वत:लाच घ्याव लागलेला विजुभाऊ
`बे`वकूफ बनवल आहे आपल्या सर्वांना मनस्वीनं.
खात्री लायक सांगते ,अजून ही होतील आपल्या कंपूत जमा!
काळजी नको!
आत्ताचा स्कोर आहे २८६.
एकूण तेवठी वाचने झाली आहेत.
यातील काही जाणांना `बे`वकूफ बनायला खूप खूप आवडले.
पुन्हा पुन्हा झाले.
काही जण एकदा होऊन पुन्हा या वाटेकडे वळले नाहीत.
हो ना!
मीपण सारखा सारखा येतोय, बघायला अजुन कोण कोण ग॑डल॑य ते :-))
अवा॑तरः माझा प्रतिसाद लाईटली घेतल्याबद्दल आभारी आहे. जरा घाबरत घाबरतच टाकला होता, म्हणल॑ पुन्हा वादावादी नको.
:-))
- (शाण॑ शाण॑ बाळ) ध मा ल.
केसुशेठ, आपल्यासारख्या॑ची आमच्यावर कृपा आहे म्हणल्यावर काय हो, मोक्काट सुटणारच की!!!!
धम्या तू गुर्जीचा मार खातानचे फोटो टाक. :)
च्यामारी,आमी तर कधीच 'फूल्ल' झालो होतो. चला उशीरा का होईना कबूलीजबाब दिला. :)
ते 'ढाक्की टिकी' लय आवडलं बॉ! :))))
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
मजा आहे. फसलो मी ही. त्या ऊडत्या पेंग्विनमुळे.
तरी बरंय की मी दिवसभरात आंतरजालावर जास्त फिरकलो नाही. नाहीतर दिवसभरात भरपूर वेळा फसलो असतो.
आता घरी आल्यावर तयारी करूनच बसलो होतो अशा प्रकारचे विपत्र, लेख, बातम्या पाहण्याची.
अरे हो, एका ठिकाणी हमखास फसणार होतो. लोकसत्ता वरील ह्या बातमीमुळे. पण एका वेळी २/३ बातमीस्थळे पाहण्याची सवय उपयोगात आली.
स्वातीताई, आम्ही अर्थ काय घ्यायचा आता तुला शिक्षा.....येथील सर्व सदस्यांना(सज्जन) पिडल्याबद्दल. ह्याचा?
म्हणजे आम्हाला हैद्राबादी पुलाव नाही देणार का?
माला पायजे..........................
प्रतिक्रिया
हा हा हा! :)
तात्या
In reply to हा हा हा! :) by विसोबा खेचर
चायला
हा हा!
ही हा हा ऽऽ
In reply to हा हा! by विसोबा खेचर
हा हा !
मी पण...
In reply to हा हा ! by मदनबाण
छ्या!
घ्या अजुन एक
In reply to छ्या! by विसोबा खेचर
सहजराव,
In reply to घ्या अजुन एक by सहज
आयला...आजचा
ए ऽऽ
In reply to आयला...आजचा by धमाल मुलगा
अरे अरे
In reply to ए ऽऽ by मनस्वी
अरे खरंच की!
अय्या ऽऽ
:)
In reply to अय्या ऽऽ by मनस्वी
हो ना!
In reply to :) by विसोबा खेचर
अरे मी काका आहे ना!
सावधान!!
In reply to अरे मी काका आहे ना! by प्रमोद देव
?? :)
In reply to सावधान!! by केशवसुमार
:))))))))))
एप्रिल फूल धमाल्या........
नक्की सा॑गतो भाऊ
In reply to एप्रिल फूल धमाल्या........ by विजुभाऊ
झालो मीही झालो फूल...
म्हणजे??
टाकी फूल..
In reply to म्हणजे?? by प्रमोद देव
आजदेखील
In reply to टाकी फूल.. by प्रभाकर पेठकर
एप्रिल फूल्ल !
लोच्या झाला रे !
आयला, ओ
In reply to लोच्या झाला रे ! by मीनल
हा हा हा...
In reply to आयला, ओ by धमाल मुलगा
पौष्टीक ड्रायफ्रूटस प्रा. लि.
In reply to आयला, ओ by धमाल मुलगा
`बे`वकूफ
हो ना! मीपण
In reply to `बे`वकूफ by मीनल
आयला सहिच काय गंडवलय
ऑ???
In reply to आयला सहिच काय गंडवलय by वरदा
'फूल्ल' टू फायनल
In reply to ऑ??? by धमाल मुलगा
हा हा हा!!!!
हे जबरा!!;
आम्ही बी "बनलो"
ए ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढा!
मजा आहे.
मस्त फुल बनवलेस...
म्हणजे ???
In reply to मस्त फुल बनवलेस... by स्वाती राजेश
देणार देणार
In reply to म्हणजे ??? by धमाल मुलगा
याहूsssssssssssss
In reply to देणार देणार by मनस्वी
अरेच्या!
हट
टुक टुक
हेच
In reply to टुक टुक by आवडाबाई
चला..मझ्याब
गंडलो आमी बी.....
व्वा!!
मनस्वी तडा गेला.......