ज्याला 'अप्रतिम' 'अवर्णनीय' 'शब्दच संपले' अशी प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल असे अतिसुंदर फोटो ... येऊर ला फिरायला जायचो तेव्हा विविध रंगी फुले पाहण्यात किती वेळ निघून गेला याची जाणीवही व्हायची नाही ... हा खजिना आम्हा सर्वांना बघण्याची संधी दिलीत याबद्दल धन्यवाद !
काय राव फिरकी घेतली की, सरळ सांगायचे तुम्हाला युजर मॅन्युअल हवे आहे. असो, तुमचे निरिक्षण चांगले आहे. कॅमेरा नियंत्रण चांगले आहे. १०५ हे लेन्स ३५ एमेम फिल्म्चे ६० चे लेन्स आहे. ह्या कामाला फार छोटे आहे. फार जवळ जावे लागते. तुमचा डि ९० आहे मग ३५ एमेम फिल्म्चे ७५ - ३०० मॅक्रो झुम १०५ - ५०० होईल (अंदाजे) किंवा टॅमरॉनचे ३५ एमेम फिल्म्चे २४ - १३५ मॅक्रो झुम घ्या वजनाला हल्के आहे. ट्रायपॉड आवश्यक आहे. शटर १२५ ला सुध्दा कॅमेरा शेक दिसेल. बिल्टिन फ्लॅश सावली देईल.
मी फिरकी घेतली नाही.
खरोखरीच शटरस्पीड आनि अॅपरचर चे खेळ्/गमतीजमती शिकतो आहे. स्टॅड (ट्रायपाड) शिवाय कठीण आहे. तसेच रिंग फ्लॅश घेण्याच्या विचारात आहे.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रतिक्रिया
मस्त...
मस्तच ...
जबरा
व्वा...
अप्रतिम.
जबरदस्त..!
जय
सुं द र!
सुंदर
सुरेख
अतिशय
वॉव
छान!!!
सुप्परडुप
नादखुळा!!!!
मस्त!
सर्व प्रतीसाद कर्त्यांचे आभार
सुंदर
जय
लय खास!
छान
नाही काका नाही
जमलंय